Loading...

…अखेर महाराष्ट्र राज्याला नवीन मुख्यमंत्री पुढच्या महिन्यात मिळणार

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोबरला पार पडली. या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. मतदारांनी स्पष्टपणे भाजप – शिवसेना युतीला 161 जागा निवडून देऊन सत्तेसाठी कौलही दिलेला आहे. मात्र मागील बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही पक्षांमध्ये सत्ता स्थापनेसाठी अजिबात समन्वय किंवा संवाद झालेला दिसत नाही.

कधी शिवसेना म्हणते आमचाच मुख्यमंत्री होणार तर तिकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात मीच पुन्हा येणार.

Loading...

या दोघांच्या कुरघोड्यांमध्ये मात्र राज्यात अत्यंत बिकट असा राजकीय पेच निर्माण झालेला आहे.

आज ३१ ऑक्टोबर या तारखेपर्यंत तरी राज्याला नवीन मंत्रिमंडळ मिळालेलं नाही. त्यामुळे निश्चितच आपल्याला नवीन मुख्यमंत्री पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर २०१९ मध्ये मिळेल अशी अपेक्षा करूया.

Loading...

अश्याच नवनवीन पोस्ट साठी आपल्या स्टार मराठी पेजला लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्याला हि पोस्ट आवडली असेल तर सहारे करायला सुद्धा विसरू नका. आपले काही माहिती आपल्या स्टार मराठी पेज वर पोस्ट करण्यासाठी आम्हाला माहिती मेल करा: [email protected]

 

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.