Loading...

ही अभिनेत्री डेट करतेय ११ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याला !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

चर्चा करूयात अशा गोष्टीची ज्याला प्रियंका चोपरादेखील अपवाद नाही. कारण निक हा तिचा नवरा १० वर्षांनी तिच्यापेक्षा लहान आहे. असचं काहीस इथेही घडतयं, तर पाहुयात आज एक खास गोष्ट. आपण सहसा अशी अनेक नाती नवरा-बायको यांमधली अनुभवली की ज्यात बायको ही नवऱ्यापेक्षा ५ वर्ष, ६ वर्ष किंवा फार फार तर १० वर्षांनी लहान असेल पण आज तुमच्यासमोर ही बाब मांडतोय ती आहे एका बहुचर्चित अभिनेत्रीची.

बहुतांश प्रमाणात आजवर अशी नाती अनेक पाहिलियेत ज्यात नवरा लहान आणि बायको वयाने मोठी आहे. इथे या नात्यातल्या गणितात फरक पडला आहे तो थेट ११ वर्षांचा. आणि महत्वाचं म्हणजे हे गणित जुळून आलय ते दरजीत कौर व रणदीप राॅय यांच. पण हे नात सध्यातरी डेटींग वा गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड असचं असल्याच दिसत आहे.

Loading...

Upcoming Bollywood Movies 2020

टीव्ही जगातील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर काही दिवसांपूर्वी कलर्स टीव्हीच्या रिअॅलिटी शो बिग बॉस 13 मध्ये दिसली होती. आणि आता ती कोणत्याही शोचा भाग नाही. सध्या दलजीत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरेच मथळे वाढत आहेत. काही सुत्रांकडून कळालेलं आहे त्यानुसार दलजीत कौर ही अभिनेता रणदीप रायला डेट करत आहे. जो त्याच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे.

Loading...

सध्या दलजित ही 37 वर्षांची आहे आणि रणदीप राॅय हा 26 वर्षांचा आहे. तुम्हाला एक बाब नमूद करू इच्छितो की, रणदीप हा एक टीव्ही अभिनेता आहे जो काही महिन्यांपूर्वी “ये उन दिन की बात है” शोमध्ये दिसला होता. अलीकडेच या दोघांची काही छायाचित्रे इंटरनेटवर पाहायला मिळाली, ज्यात दोघेही रोमँटिक मूडमध्ये एकत्र दिसले.

त्यांचे काही छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र राहत होते. दलजित कौरने २००९ मध्येच अभिनेता शालीन भानोटशी लग्न केले होते, परंतु २०१५ मध्ये दोघांचा कोणत्यातरी एका गोष्टीच्या वादावरून घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दलजीत एकटीच आयुष्य जगत होती.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.