Loading...

वेस्टइंडिज दौऱ्यासाठी धोनी जाणार नाही तर धोनीच्या जागी खेळणार हा खेळाडू !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

विंडीज दौऱ्यासाठी भारत संघ बीसीसआय ने घोषित करण्यामध्ये तरुण खेळाडूंना संधी मिळणार आहे. नवीन खेळाडूंना संधी देऊन त्यांना तयार करण्याचं काम बीसीसआय ने व कोच कमिटी यांनी हाती घेतल्याचं दिसून येत आहे. विंडीज दौऱ्यावर महेंद्रसिंग धोनी मात्र जाणार नाही. धोनी जात नसल्याने त्याच्या निवृत्ती व सैनिक भरती यावर खूप चर्चा रंगताना दिसत आहे. विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन आव्हान संपुष्टात आल्यानंतर, आता भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार आहे.

Loading...

विश्वचषकातील पराभवानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार अशा चर्चांना उधाण आले होते, परंतु आता खुद्द धोनीनेच तो वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. धोनी निवृत्त होणार नसून सैन्यदलात भरती होणार असल्याचे त्याच्या जवळील माणसांचे म्हणणे आहे.  विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन आव्हान संपुष्टात आल्यानंतर, आता भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार आहे.

विश्वचषकातील पराभवानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार अशा चर्चांना उधाण आले होते, परंतु आता खुद्द धोनीनेच तो वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. धोनी पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळून निवृत्त होणार असल्याचे वृत्त सूत्रांच्या हाती आले आहे, परंतु याआधी तो दोन महिने पॅरामिलिट्री रेजिमेंटसोबत राहणार आहे.

Loading...

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी जाणार नाही तर कर्णधार विराट आणि बुमराह यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान आता धोनी दोन महिन्यांसाठी सियाचीनमध्ये भारतीय लष्कारासोबत जाऊ शकतो. धोनीला 2011मध्ये लेफ्टनंट कर्नलची पदवी देण्यात आली होती. वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.

धोनी निवृत्तीनंतर काय करणार? हे निश्चित नाही आहे. त्यामुळं तो लष्करातही सामिल होऊ शकतो त्यामुळे जर धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नसेल तर, तो सियाचीनमध्ये दोन महिन्यांसाठी बदली घेऊ शकतो. धोनीच्या निवृत्त होण्याबाबत अनेक लोकं तर्क वितर्क लावताना दिसत आहेत. पण खुद्द धोनी मात्र यावर व्यक्त होताना दिसत नाही.

धोनीच्या वर्ल्डकप मधल्या खेळामुळे बीसीसीआय आणि क्रिकेट रसिक नाराज असली तरी धोनी निवृत्त न होता सैन्यात भरती होऊन देशसेवा करणार असं वृत्त सुद्धा सगळीकडे पसरत आहे. पण बीसीसआय ने दिलेल्या वृत्तानुसार धोनी विंडीज दवऱ्यावर मात्र जाणार नाही.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.