Loading...

डॉ. अब्दुल कलाम यांना बनायचे होते पायलट पण….

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते. त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली. नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की ,पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील ‘एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग’ ला प्रवेश घ्यावा लागतो !
मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले  खुप रडले. परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले !

Loading...

नंतर एयरोमॉटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली ,त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले ! त्यात डॉ कलाम टॉपर होते ! त्याकाळी फक्त ‘एअर ईंडीया’ हीच पायलटच्या जागा भरायची ! त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या!.अर्ज आठ !.. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर ! ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!. डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली!.. डॉ. कलाम यांची “ऊंची” कमी आहे,या निर्णयामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले !..

डॉ. कलाम खुप हताश झाले !.. रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले !.. तेथील स्वामीजींनी सांगीतले, ” का ऊदास होतोस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही !.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल !..

डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!.. दुस-या दिवशी पेपरमधे,”एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे” अशी जाहीरात होती, कुण्या विक्रम साराभाईंची !.. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट !

Loading...

ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट!.. एकच जागा !.. यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली !.. दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, “सांगा विमान कुठे घेऊन जायचे?”.. विक्रम साराभाई म्हणाले, “आपल्या जवळ विमानच नाहीये ..आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!”.. पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे !..

तर मित्रांनो !.. तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !… कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल !.. “जीवनात अयशस्वी जरी झालोत  तरी निराश होऊ नये

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.