Loading...

उशिरा जेवण केल्याने शरीराचे होते हे नुकसान…!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी योग्य वेळी प्रॉपर डायट घेणे खुप गरजेचे असते. जर आपण असे केले नाही तर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होऊ शकतात. नियमित रात्री उशीरा जेवण केल्याने या समस्या गंभीर होऊ शकतात. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. अमिता सिंह सांगत आहेत उशीरा जेवण करण्याच्या 10 दुष्परिणामांविषयी 10 दुष्परिणामांविषयी.

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी योग्य वेळी प्रॉपर डायट घेणे खुप गरजेचे असते. जर आपण असे केले नाही तर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होऊ शकतात. नियमित रात्री उशीरा जेवण केल्याने या समस्या गंभीर होऊ शकतात. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. अमिता सिंह सांगत आहेत उशीरा जेवण करण्याच्या 10 दुष्परिणामांविषयी.

खाण्याची योग्य वेळ कोणती?

Loading...

झोपण्याच्या 2 किंवा 3 तासांपुर्वी जेवण करणे योग्य मानले जाते. जेवण करुन लगेच झोपण्याची चुक करु नका. यामुळे हेल्थ प्रॉब्लम वाढू शकते. जेवणानंतर 10 किंवा 15 मिनिटे वॉकिंग अवश्य करावी.

आपल्यातील बरेचजण स्वस्थ जीवनशैलीचे अनुसरणं करू शकत नसल्यामुळे त्यांना बर्‍याच आजारांचा सामना करावा लागतो. पूर्वी लोक निरोगी रूटीन पाळत असायचे. सकाळी लवकर उठायचे आणि रात्री लवकर झोपायचे, त्यांच्या खाण्याची वेळ देखील नियमानुसार होती. म्हणून ते निरोगी जीवन जगायचे परंतु आजकाल लोक जेवायला खूप उशीर करतात.

यामुळे त्यांच्या झोपण्याच्या वेळेस आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जर आपण देखील लेट नाइट डिनरचा घेत असाल तर एकदा त्याचे होणारे नुकसान जाणून घ्या. निरोगी आयुष्यासाठी वेळेवर झोपणे, सकाळी योग्य वेळी जागणे आणि योग्य वेळी खाण्याच्या नियमानुसार, आयुर्वेदात देखील लिहिले आहे. जर आपणही रात्री उशिरा जेवत असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टींचा सामना करावा लागेल.

जर आपण रात्री उशिरा जेवत असाल तर ते पचविणे देखील कठीण असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. त्याशिवाय रात्री उशिरा जेवण करणे वाढत्या लठ्ठपणाचे एक कारण देखील आहे.

जर तुम्ही उशीरा खात असाल तर ते झोपण्यात देखील त्रास होतो. ज्यामुळे दिवसभर थकवा आणि तणाव राहतो. ज्याने कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी लवकर जेवण सुरू करा.

रात्री उशीराने जेवण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम शरीराला होत नाही त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो व उच्च बीपीची समस्या येते. अन्न खाल्यानंतर बर्याचदा लोक गोड खातात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. जे नंतर त्रासदायक होऊ शकतो. रात्री लवकर जेवण करा आणि फिरा देखील.

Loading...

ज्या लोकांना अपचनचा त्रास असतो, त्यांना उशीरा कधीच खायला नको. यानी त्रास अजून वाढू शकतो.

आपण आराम करण्यासाठी पुरेशी झोप नाहे घेत असाल, तर हे आपल्या मानसिक आरोग्यास देखील प्रभावित करते. मेंदूला पुरेसा विश्रांती मिळत नाही, परिणामी चिडचिडपणा येतो.

बर्याचदा रात्री उशिरा जेवण्याने अन्न फूड पाईपमध्ये येऊ लागतो. यामुळे अस्वस्थता आणि घबराटपणा येतो आणि झोप येत नाही. रोज रात्री उशिरा जेवण केल्याने शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.