Loading...

यश मिळवायचं असेल तर नक्की वाचा !!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येतं की भारतीय तरुणाई हे क्षणिक गोष्टी कडे भरपूर वळली आहे. लैंगिक गोष्टी च्या जास्त आहारी गेली आहे. ज्या की खूप क्षणिक आहेत. मोबाईल वर दिवसदिवसभर गेम खेळून स्वतःला गरज नसतानाही व्यस्त करून घेतलं आहे. या सगळयांचे परिणाम जे दिसून येतात ते मात्र भयानक आणि हानिकारक शिवाय कोणतेच नाही येत.

आज कुणालाच प्रेम नसून शारीरिक आकर्षण आहे. जास्त काळ टिकणारी गोष्ट नसून ती क्षणिक आहे हे कुणालाच कळत नाही ये. यश मिळवण्यासाठी हे करणं खुप गरजेचं आहे. काय गरजेचं आणि काय गरज नसलेल हे ओळखता आलं पाहिजी. आज देशात कितीतरी बेरोजगार आहेत. ज्यांना नोकरी ही नाही आणि काम ही नाही. हे सगळं योग्य वयात योग्य न घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आहेत. कधी काय करायचं याची अक्कल आली की यश हमखास मिळतं.

Loading...

यश मिळवायचं असेल यर घ्या ही काळजी.
१) कामाला लागा.
२)लोक काय म्हणतात ते सोडा आणि लोकांना काय वाटतं ह्या प्रथेला मोडा.
३) प्रयत्न करत रहा.
४) ऐकावे जनाचे करावे मनाचे.
५) क्षणिक सुखांपासून लांब रहा.

अपयश केव्हा येतं ?
माणूस जेव्हा स्वतःच्या प्रेमात पडून अहंकारी होतो. जेव्हा तो इतरांनी केलेली गरज विसरतो. ज्या वेळेस अडचणी होत्या तेव्हा केलेली मदत विसरतो. मी पणा पुरून उरतो. दुसऱ्याला कमी लेखतो. समोरच्याला चुकीचं ठरवतो. नकारत्मक गोष्टी कडे जास्त वळतो. अश्या बऱ्यापैकी गोष्टी मुळे माणूस सहसा अपयशी होतो. अपयश हे यशा जवळचं असतं फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजी.

यशाकडे जाण्याचा रस्ता ?
मनस्थिती स्थिर ठेवा. नेहमी चांगली कामे करा. दुसऱ्याचा चांगला विचार करा. नकोशा वाटणाऱ्या गोष्टीवरून मनाला दूर हटविणे शिका, अश्या गोष्टींशी निगडित असलेल्या तुमचा भावनिक आवेश संपवून टाका. सुखाकडे धावा पैश्याकडे नाही. कपटीपणा सोडा. सकारात्मकता घेऊन जगा.

Loading...

यशाचे अडथळे ?
१) मोबाईल हा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो.
२) प्रेम ,प्रेमभंग मध्ये अडकून वेळ वाया घालवणं.
३) एकटेपणा अडथळा होऊ शकतो.
४)घरून बंधन येन. हा पण अडथळा ठरू शकतो.

यश मिळवायचं असेल तर स्वतःला झोकून देऊन सकारात्मक तेचि वाट धरली तर जगात काहीच अशक्य नाही. यशाची वाट धरण्यासाठी स्वतःला आनंदाने जीवनातील प्रत्येक क्षण हा सकारात्मक रित्या साजरा केला पाहिजी.

यश म्हणजे काय तर ?
आनंद. सुख. समाधान. आणि या जगात जिवन्त असल्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यश. असं यश मिळवायचं असेल तर जगासारखी नव्हे तर जगावेगळी गोष्ट करा. यश मिळणार. आणि ते मिळालेलं यश तुमच्या हातात असणार.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.