Kaagar Movie Teaser | Rinku Rajguru Shashank Shende

0

‘सैराट’  फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुचा आगामी चित्रपट ‘कागर’चा दमदार टीझर लाँच या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता शुभांकर तावडे, शशांक शेंड्ये, भारती पाटील यांच्याही भूमिका आहेत टीझरमध्ये काय? : रिंकूचे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचे आयुष्य आणि त्यानंतरच्या बदलाची छोटीशी झलक 1 मिनिट 21 सेकंदांच्या या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. प्रियकरावर अतोनात प्रेम करणारी रिंकू त्याला राजकारणात कसे वागावे त्याचे धडे देतानाही दिसत आहे. मकरंद माने दिग्दर्शित कागर येत्या 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!