काजल अग्रवाल पेक्षाही सुंदर आहे तिची लहान बहीण, चित्रपट सोडून करते हे काम आहे करोडोंची मालकीण!

साऊथ चित्रपटाची अभिनेत्री काजल अग्रवाल हिने बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘सिंघम’ या चित्रपटाने केली. याशिवाय ती ‘स्पेशल 26’ आणि ‘दो लफ्जों की कहानी’ मध्येही दिसली होती. काजल जरी बॉलीवूड मध्ये जास्त प्रसिद्धी मिळवू शकली नसली तरी ती साऊथ फिल्म इंडस्ट्री मध्ये खूप प्रसिद्ध आहे. पण आज आपण काजलबद्दल नाही तर तिच्या छोट्या बहिणीबद्दल बोलणार आहोत.

काजल अग्रवाल हिच्या छोट्या बहिणीचे नाव निशा अग्रवाल आहे. निशा देखील काजलसारखी अभिनेत्री आहे. निशा काजलपेक्षा चार वर्षांनी लहान आहे. 2010 मध्ये निशाने तेलगू चित्रपट ‘येमंदी ए वेला’ मधून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. निशाने तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपट केले आहे.

 

निशाने तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि बरेच हिट चित्रपट देखील दिले. पण चित्रपटांमध्ये काम करत असताना तिने लग्न केले आहे. 2013 मध्ये निशाने एका व्यावसायिकाशी लग्न केले आहे. निशाचा पती व्यावसायिक आहे.

लग्नानंतर निशाने कोणतेही चित्रपट केले नाहीत. निशा शेवटी मल्याळम चित्रपट ‘कजिन्स’ मध्ये दिसली होती. निशा सध्य सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच निशाचे काही छायाचित्रेही खूप व्हायरल झाली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.