नवलेखकांना सुवर्णसंधी घरबसल्या चित्रपट लिहायला शिका पहा काय आहे ही संकल्पना..!

0

आजच्या धावपळीच्या जमान्यामध्ये प्रत्येक जण आपल्या इच्छा ,आकांक्षा ,छंद मारून टाकत आहे .पैसे कमवून घर चालवताना आपल्या आवडीची कामे तशीच बाजूला राहत आहेत. आयुष्यात काहीतरी हरवून चालले आहे याची सल आपल्या मनाला कायम लागून राहते. काही लोकांच्या मनात रोज नवीन नवीन आयडिया येतात. त्यावर खूप सुंदर चित्रपट, मालिका किंवा शॉर्ट फिल्म होऊ शकेल असं आपल्याला वाटतं.

पण ती आयडिया तो विचार शब्दबद्ध कसा करावा ते समजत नाही .चित्रपट ,लघुपट लिहिण्यासाठी तर स्क्रिप्ट हवी आणि स्क्रिप्ट तर आपल्याला लिहिता येत नाही. मग काय होतं तर तो विचार तेथेच मरून जातो. आपण आपल्या कामात रमून जातो. काही दिवसांनी एखादा सुपर-डुपर हिट चित्रपट आपल्या पाहण्यात येतो आणि मग आपल्या लक्षात येते की ,काही दिवसांपूर्वी आपल्याला ही अशीच एक कल्पना सुचली होती.

त्यावेळी जर आपण ती लिहून काढली असती. तर त्यावर चित्रपट सुपरहिट झाला असता .बरं ही स्क्रिप्ट लिहायला शिकायचे तर इन्स्टिट्यूट ला जायला वेळ नाही. फक्त स्क्रिप्ट शिकायचे तर कुणी खाजगी क्लासही घेत नाही .कुणी घेतले तर त्यांची भरमसाठ असते. बर फी भरली तरी नोकरी ,उद्योगधंद्यामुळे क्लास अटेंड करणे जमत नाही.

त्यामुळे भरलेली फी वाया जाते .यावर उपाय म्हणून, संपूर्ण भारताला शब्द पुरवणाऱ्या वर्ड बँक या कंपनीने एक ऑनलाईन कोर्स डिझाईन केला आहे .गेल्या सहा महिन्यांमध्ये सहा बॅच पार पडल्या आहेत. यामध्ये व्हाट्सअप ग्रुप बनवला जातो .त्यांना कथा-पटकथा-संवाद कसे लिहायचे याचे मार्गदर्शन केले जाते .विद्यार्थ्यांकडून होमवर्क करून घेतला जातो.

चुकांना तेथेच दुरुस्त केले जाते. शंका चे ही तेथेच निरसन केले जाते.एक महिन्यात संपूर्ण मार्गदर्शन केल्यानंतर शेवटी प्रत्येकाकडून एकेक स्क्रिप्ट लिहून ती ऑनलाईन रजिस्टर कशी करायची? याचे मार्गदर्शन केले जाते. वर्ल्ड बँकेचे संस्थापक चेअरमन ,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त स्क्रिप्ट रायटर किरण बेरड हे स्वतः या ऑनलाईन कोर्समध्ये मार्गदर्शन करतात.

प्रत्येकाच्या सवडीनुसार हा कोर्स चालतो .संध्याकाळी तुम्हाला गाईड केले जाते .तुम्ही तुमच्या वेळेनुसार शिकू शकता. ते पण तुम्ही जिथे असाल त्या ठिकाणी बसून. या ऑनलाइन कोर्स साठी फक्त एक हजार रुपये फी आकारली जाते.आज पर्यंत संपूर्ण भारतात एक हजार रुपये मध्ये कोणीही चित्रपट लिहायला शिकवत नाही.

आपण अधिक माहितीसाठी 70 2038 0335 या नंबर वर कॉल करू शकता..तसेच www.wordbank.co.in या वेबसाईट ला भेट देऊ शकता. कृपया वाचकांनी हा लेख जास्तीत जास्त शेअर करावा. ज्यामुळे नवीन होतकरू लेखकांना या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल.

Credit : Kiran Berad

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!