तुमच्या हातावर अशा प्रकारच निशाण आहे का ? काय आहे त्या मागच कारण जाणून घ्या !

0

म्हणतात कि आताच्या रेषा खूप काही बोलतात. माणूस जन्मता बरोबरच आपले नशीब आपल्या हातावर लिहून आणतो. चला तर जाणून घेऊया कि आपल्या हातावरच्या रेषांना जोडलं तर अर्धा चंद्र बनतो; त्याचा नेमका अर्थ काय होतो?

तुम्ही आपले हात फोटोत दाखविल्या प्रमाणे जोडून बघितले तर जोडून बघितले तर तुमच्या हातातील रेषांचा एक Pattern तुम्हाला दिसतो. ज्या रेषेपासून हे बनतात त्याला हृदयरेषा असे म्हणतात. हे Pattern तीन प्रकारचे असतात. एका Patternमध्ये अर्धा चंद्र बनतो, एकामध्ये फक्त सरळ अशी रेष बनते आणि एका वेळी त्या रेषा जुळतच नाही. तर या तिन्ही Patternचा काय अर्थ आहे आपण जाजून घेऊया.

अर्धा चंद्र : असे व्यक्ती ज्यांचे हात जोडल्याने अर्धा चंद्र बनतो, ते खूपच आकर्षक स्वभावाचे असतात. असे व्यक्ती जास्तीत जास्त वेळा आपल्या लहानपणीच्या मित्र मैत्रीनिसोबतच आयुष्य घालवतात. हे लोकं प्रेमाचे भुकेले असतात पण कुणाला दाखवत नाही. ते कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात आणि कोणत्याही कामाचे नेतृत्व करण्यासाठी मागे सरत नाही.

सरळ रेषा : जर तुमच्या ओळखीचे कुणी या श्रेणीत येत असेल तर लक्षात घ्या ते खूपच शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत. असे लोकं खूप कमी असतात ज्यांच्या हाताची ही रेषा सरळ असते. ते नशीबवान असतात. त्यांना प्रत्येक काम हळूवार करण्यात मजा येते.

न मिळणाऱ्या रेषा : जर तुमच्या ओळखीचे असे कुणी असेल तर बघा ; त्यांना आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये वावरण्यात जास्त आवड असते. अश्या लोकांना काहीच लोकं आपल्या बद्दल काय बोलत आहेत याने काहीच फरक पडत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!