मोदी सरकार देणार पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका !

0

कुणी म्हणताय दुसरी सर्जिकल स्ट्राईक झाली पाहिजे तर कुणी म्हणतंय कि मला सुसाईड बॉम्बर म्हणून पाकिस्तानमध्ये पाठवा, मी त्यांना धडा शिकवतो. कुणीकडे “पाकिस्तान मुर्दाबाद” चे नारे लावत लोकं रस्त्यावर येत आहे तर एकीकडे कुणी “पाकिस्तान मुर्दाबाद”चा नारा लावला तर “चिकन लेग पीस” वर १० रुपयांची सुट देतोय. पाकिस्तान सोबत व्यावहारिक संबंधाची कॅस्टम ड्युटी २००% केली आहे.

त्यांचे पाणी रोखण्याचा निर्णय केल्या जात आहे. सरकार एकीकडे असे छोटे छोटे पाउल उचलत असताना एक मोठे पाउल त्यांनी आता उचलले आहे. मोदी सरकारने पाकिस्तानला त्यांच्या करणीचा धडा शिकविण्यासाठी आता कंबर कसली आहे. सरकार पाकिस्तानला आता चांगलाच चोप देणार आहे आणि त्यासाठी योजना आखली जात आहे.

पण या वेळी पाकिस्तानला सांगून सांगून नव्हे तर एकदम गुप्त ठेऊन ही योजना केल्या जात आहे. (सर्जिकल स्ट्राईकचा तर विचार करत नाहीये?) भारत ही योजना बनवत आहे दहशतवादाच्या विरोधात असणार्या देशांसोबत मिळून; म्हणजेच फ्रांस, अमेरिका, ब्रिटेन आणि रशिया या योजनेत समाविष्ट आहे. (मला तर वाटते, पाकिस्तानचा नकाशा मिटविण्याचा विचार केला आहे)

अनेक विशेष सल्लागारांना सोबत घेऊन भारत आखणी करत आहे. अजीत डोवाल माहिती आहे न? (उरी फिल्म मधील परेश रावल), तर त्यांच्याकडे याचा नेतृत्व सोपविले आहे आणि तेच ब्रिटेनच्या एनएसए मार्क सॅडविल सोबत चर्चा करून याची माहिती विश्वस्तांना देणार आहेत, अशी बातमी मिळाली आहे.

यावेळी भारताचे विचार स्पष्ट आहेत यावेळी फक्त चर्चेने काम होणार नाही तर काहीतरी करूनच हा गोष्टींचा सोक्ष-मोक्ष लावता येईल कारण तसेही लातो के भूत बातो से नही मानते; मग चढाई तर होणारच. एनडीटीव्हीने बातमी दिली होती कि अजित साहेब रशियाच्या सिनियर मोस्ट डीप्टी एनएसए यांची भेट घेतली. तिकडे रशियाचे रशियाच्या सुरक्षा सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण आहे माहितीच आहे तुम्हाला, भारताचे परम मित्र, ब्लादिमीर पुतीन साहेब.

रशियाचे सिनियर मोस्ट डीप्टी एनएसए त्यांना बातमी देणार आहे कि आता पाकिस्तानला कसा धडा शिकवायचा. (प्लान मोठा दिसतोय) सोबतच फ्रांस आणि आणि अमेरिका सुद्धा अजित साहेबांना संक्षिप्त माहिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.  डीप्लोमेसीच्या भाषेत म्हणायचं झाल तर ही आहे “ Sanction for Action” – याचा अर्थ असा कि भारतीय जवानांनी काहीही कार्यवाही केली तर कुणी काहीच म्हणणार नाही. (अब घर मी घुसेंगे भी और घुसके मारेंगे भी)

१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे काय झाल इह आपल्यापासून काही लपलेले नाही, नाव जरी जैश ए मोहम्मदचं असलं तरी त्याला “पनाह” पाकिस्तान ने दिली आहे हे हि आपल्याला माहिती आहे म्हणजे यात पाकिस्तानचा हात आहेच. आपले ४० जवान शहीद झाले, देशात क्रोध आणि सोबत दु:खही.

हा देशातला सर्वात मोठा अतिरेकी हल्ला होता आणि आता एवढ्या दिवसांचे सळसळणारे रक्त आता उकळले आहे आणि हे राखत आता बदल घेऊनच शांत होईल असा वाटत आहे. नागरिकांना सुद्धा हीच अपेक्षा आहे.  आणखी ताज्या बातम्यांसाठी आम्हाला फेबुकवर लाईक करा आणि जर ही माहिती आवडली असेल तर शेयर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!