Loading...

सापाने चक्क गिळली AK- 47 बंदूक, व्हिडिओ होत आहे वायरल!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

एखाद्या विचित्र ठिकाणी साप सापडल्याचे आपण ऐकले असेल किंवा वाचले आहे आणि काही त्रासदायक सापांचे फोटो देखील पहिले असतील. परंतु, नुकताच एका अशा सापाचा फोटो समोर आला आहे जो पाहून आपल्याला असं वाटेल की त्या सापाने एखादी ए के 47 बंदूक गिळली आहे. अशा या वेगळ्याच सापाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो नक्की कुठे काढण्यात आले आहेत व कोणी काढले आहेत हे अद्याप तरी समजलेलं नाही परंतु हे फोटो जवळजवळ 5 महिन्यांपूर्वीचे आहेत आणि आता व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक लोक हे फोटो पाहून आश्चर्यचकित आहेत की असा साप खरोखरच आढळतो की हे एडिट केलेले फोटो आहेत.

इंटरनेटवर विचित्र फोटोंचा इतका मोठा संग्रह आहे की आपण पुढच्या वेळी सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना काय दिसेल याचा आपण अंदाजदेखील लावू शकत नाही. एके-47 गिळणाऱ्या या सापाचे फोटोंनी देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Loading...

ट्विटरवर @paeh_judin या वापरकर्त्याने हे फोटो शेअर केले असून एका दिवसात त्याला 13,000 हून अधिक रिट्विट आणि 11,000 लाईक्स मिळाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या फोटोंवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Loading...

असे अनेक साप आहेत जे आपला शिकार खाताच त्या शिकारीचा आकार त्यांच्या पूर्ण शरीरावर दिसतो येतो. परंतु, या सापाने खरंच एके 47 गिळली आहे की नाही हे मात्र माहित नाही. थोडक्यात आम्हाला या फोटोंची विश्वसनीयता माहित नाही परंतु त्यावरील प्रतिक्रिया मात्र मजेदार आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.