Loading...

या नवदाम्पत्यांनी केलं असं काही पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

सहसा आपण पाहतो कि नवीन लग्न झालं कि जोडपे देवदर्शनाला किंवा एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देतात पण हे असं जोडपं आहे कि त्यांनी दुर्गराज श्री रायगड येथे जावून श्री शिवछत्रपतींचे व देवदेवतांचे जोडीने दर्शन घेतलं. मला वाटत अखंड हिन्दुस्थानातील हे पहिले जोडपे असेल,  ज्याने लग्न झाल्या झाल्या सहकुटूंब थेट दुर्गराज श्री रायगड येथे जावून श्री शिवछत्रपतींचे व देवदेवतांचे जोडीने दर्शन घेवून आशिर्वाद घेतले व नंतर घरच्या कुळस्वामिंचे दर्षन घेतले.

Loading...

कराड चे धारकरी श्री आकाशराव कम्मार व सौ. ज्योतीताई कम्मार या उभयतांस लग्नाच्या हार्दिक हार्दिक शिवशुभेच्छा व पुढिल वैवाहिक जीवनात सहय्य करण्यास जगतजननी आई तुळजाभवानी सदैव पाठिशी उभी राहिलच यात शंका नाही.

Loading...

⛳श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान (कराड विभाग)

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.