राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये दणक्यात वाजला ‘रेडू’

एका घोषित पुरस्कारासह ९ नामांकने प्रतिष्ठेच्या महोत्सवांसाठी निवड, मानाचा अरविंदन पुरस्कार मिळवलेला रेडू हा चित्रपट राज्य पुरस्कारांमध्येही चमकला आहे. सर्वोत्कृष्ट रंगभूषेच्या घोषित पुरस्कारासह रेडूला एकूण ९ नामांकनं मिळाली आहेत. त्यामुळे…

डान्स महाराष्ट्र डान्सच्या सेटवर होणार शिंदेंच्या गाण्यांवर जुगलबंदी

धमाकेदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करून झी युवावरील लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो डान्स महाराष्ट्र डान्स प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. महाराष्ट्राचा लाडका आणि लोकप्रिय गायक, आदर्श शिंदे डान्स महाराष्ट्र डान्सच्या आगामी एपिसोड मध्ये …

भरत जाधव यांनी झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान

रंगभूमी आणि कलेचा वारसा असलेल्या नाट्य क्षेत्रातील कार्यरत असलेल्या रंगकर्मींना सन्मानित करणारे, त्यांच्या कामाला दाद देणारे आणि त्याचं कौतुक करणारे प्रतिष्ठित आणि मोलाचं व्यासपीठ म्हणजे झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा. हा सोहळा काही दिग्गज…

सुपरहिट ‘बबन’ ने गाठला ८.५ कोटीचा पल्ला

द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. ग्रामीण भागाचा संघर्ष आणि रोमांचित प्रेमकहाणी सांगणाऱ्या या सिनेमाची…

‘बेधडक’ १ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात

संवेदनशील कथानकांनी मराठी चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. मात्र, आता मराठी चित्रपट अॅक्शनपॅक्ड होणार आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांचं दिग्दर्शन असलेला आगामी "बेधडक" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत…

सुपरहिट बबन चित्रपटाची कोटीत कमाई…

सध्या प्रेक्षकांना गावरान भाषेने वेड लावलेला चित्रपट म्हणजेच बबन. बबन हा चित्रपट भाऊ साहेब कर्हाडे या अवलीयानं दिग्दर्शित केला आहे. त्याचा लेखकही तोच आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट ख्वाडा नंतर हा त्याचा दुसरा चित्रपट आहे.…

“वंटास” ४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ग्रामीण प्रेमकथांचा ट्रेंड आला असला तरी तसाच वाटणारा पण वेगळा असलेला 'वंटास' या चित्रपटाचीही भर पडणार आहे. नवी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. गुरूकृपा प्रॉडक्शन…

हृतिक थिरकणार शामक दावरच्या तालावर

क्रिकेटप्रेमींना सर्वात आवडीची स्पर्धा असलेली इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल लवकरच सुरु होत आहे. भारत तसेच भारताबाहेरचे क्रिकेटपटू या सामन्यांमध्ये सहभागी असतात. लीगमधील सामन्यांकडे जसे सर्वांचे लक्ष असते त्याचप्रमाणे सर्वांचे लक्ष…

ऋताच्या चाहत्यांना जाणून घ्यायला मिळाली ऋताची आवड-निवड

नाटक, चित्रपट, मालिका आणि हल्ली तर वेब सिरीजच्या माध्यमांतून देखील कलाकार प्रेक्षकवर्गांचे पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकारांच्या मेहनतीची, अभिनय कौशल्याची दाद प्रेक्षक नेहमीच देत असतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील नातं…

राहूल चौधरी यांचा आणखी एक दर्जेदार सिनेमा ‘इबलिस’

५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावणाऱ्या 'बंदूक्या' सिनेमाचे दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी हे तेशा गर्लचाईल्ड आणि अभि फिल्म्स निर्मित 'इबलिस' सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन…
error: Content is protected !!