सेलिब्रिटींसह नृत्य शिकण्याची तरुणाईला संधी

तरुण मंडळी सध्या नृत्यकलेतून वेगवेगळे प्रयोग आजमावताना दिसत आहेत. मग त्यामध्ये सांस्कृतिक आणि पाश्चिमात्य अशा नृत्यप्रकारांचाही समावेश असतो. हे शिकण्यासाठी अर्थातच मुलं क्लास आणि वेगवेगळ्या संस्थांना जोडले जातात. पण नेहमीच आपणही…

झी युवाची मालिका लव्ह लग्न लोचा सोमवारपासून नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला!!

झी युवावर प्रेक्षकांची आवडती मालिका लव्ह लग्न लोचा आता एका नवीन वेळेवर दिसणार आहे. ही मालिका सध्या सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. यापुढे आता १८ डिसेंबर पासून ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता झी…

प्रिया आणि अभयने व्यक्त केले गाण्याद्वारे ‘गच्ची’वरील आपले प्रेम

तरुणाईसाठी ‘गच्ची’ म्हणजे त्यांच्या बालपणीची आठवणी जपणारी जागा. आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हवा असलेला निवांतपणा ही ‘गच्ची’ देते. याच गच्चीवर आधारित लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांची…

रवी जाधव करताहेत म्युझिकल “यंटम”ची प्रस्तुती

निर्माता दिग्दर्शक रवी जाधव यांनी सातत्याने हिट चित्रपट दिले आहेत. तसंच चांगल्या चित्रपटांच्या पाठीशी प्रस्तुतकर्ते म्हणून खंबीरपणे उभे राहिले आहेत. "दगडी चाळ"च्या यशानंतर अमोल ज्ञानेश्वर काळे निर्मित आगामी."यंटम" चित्रपटासाठी रवी जाधव…

“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये राधाने प्रेमला म्हंटले “रोबो” !

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला राधा आणि प्रेम बसतात. ज्यासाठी राधा प्रेमला सोहळ कसं नेसतात हे सांगते, प्रेमला हया  सगळ्या गोष्टी आवडत नसून देखील तो हे करण्यास तयार होतो. या सगळ्या गोंधळानंतर पूजा निर्विघ्नपणे पार…

लिवा प्रोतेज 2017मध्ये दिल्लीची बाजी; ईशा गुप्ता केले कौतुक अभिषेक तिब्रेवालचे डिझाईन्स ठरले…

लिवा प्रोतेज 2017 गुरूवारी बांद्रा इथल्या ताज हॉटेलमध्ये पार पडला. लिवा प्रोतेजने मुंबईसह इतर शहरांतील फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे. यावेळी मिस इंडिया इंटरनॅशनल व अभिनेत्री 2007 ईशा…

“तुमच्यासाठी काय पन”च्या मंचावर अंकुशची अतरंगी एन्ट्री ! अंकुशला मिळाले झकास सरप्राईज !

कलर्स मराठीवरील “तुमच्यासाठी काय पन” या कार्यक्रमाच्या गाजावाजा जंक्शनवर दर आठवड्यामध्ये वेगवेगळे कलाकार हजेरी लावतात. यावेळेस मराठी सिनेसृष्टीतला आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेला अभिनेता या मंचावर आला आणि…

रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘कागर’!!

सैराटमधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचं सर्वांना कळलंच आहे. पण या चित्रपटाचं नाव काय हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. या चित्रपटाचं नाव…

सरस्वती मालिकेमधील दुर्गा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय !

सरस्वती मालिकेमध्ये दुर्गाची एन्ट्री झाली आणि पहिल्या दिवसापासून दुर्गाची भाषा, तिची बोलण्याची स्टाईल, सगळचं प्रेक्षकांना आवडत आहे. दुर्गाचं उद ग अंबे उद बोलण्याची स्टाईल असो वा विद्युललाकैकालीच्या आईसाहेब बोलणं असो वा भुजंगला लबाड बोलण असो…
error: Content is protected !!