स्वराज्यरक्षक संभाजी मालिके दिग्दर्शक ‘कार्तिक केंढे’ याचं डाॅ अमोल कोल्हे यांना खुले…

प्रिय मित्र डाॅ. अमोल कोल्हे यांस सर्वप्रथम तुझे मन:पुर्वक, जाहीर अभिनंदन. खरंतर लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षा कडून, मा. शरद पवार साहेबांनी तुमचे नांव जाहीर केले, त्याच दिवशी तूझे अभिनंदन केले होते. पण आज जाहीरपणे अभिनंदन…

छोटा भीम कुंफु धमाकामध्ये बादशाह ऑफ पंजाबी पॉप -दलेर मेहंदीच्या आवाजात एंथम साँग

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ऍनिमेटेड कॅरेक्टर छोटा भीम लवकरच चित्रपट स्वरूपात आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. "छोटा भीम कुंग फु धमाका" असे त्या चित्रपटाचे नाव असून तो ३ डी स्वरूपात दाखवला जाणार आहे. या चित्रपटामध्ये दुसरं तिसरं कोणी…

आनंद पंडित निर्मित सायकॉलॉजिकल थ्रिलर फिल्ममध्ये दिसणार अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी…

फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आनंद पंडित आणि अमिताभ बच्चन यांची जोडी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आनंद पंडित आणि अमिताभ बच्चन यांनी बऱ्याच महत्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. रूमी जाफरी दिग्दर्शीत सायकॉलॉजीकल थ्रीलर…

पूजा बिरारी साकारणार रमाची भूमिका ! ‘झी युवा’वर ‘साजणा’ येणार तुमच्या…

'झी युवा' ही मराठी वाहिनी, प्रेक्षकांसाठी नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येते. या संकल्पना प्रेक्षकांना पसंत पडतात आणि मालिका लोकप्रिय होतात. अशीच आणखी एक प्रेमकहाणी 'झी युवा' घेऊन येत आहे. 'साजणा' असं या नव्या मालिकेचं नाव असून,…

H2O सिनेमाला मिळतोय भरघोस प्रतिसाद ! खान्देश सुपुत्राची चित्रपटनिर्मिती !

जळगाव- पाळधी येथील शेतकरी कुटूंबात जन्म झालेले सुनिल झवर यांची लहानपणापासुन ग्रामीण भागातील जनजीवनातुन जडणघडण झाल्यामुळे दुष्काळ कसा असतो, त्याची दाहकता कशी असते, पाण्याची होणारी भीषण टंचाई ती त्यांनी आपल्या संवेदनशील मनानी अनुभवलेली आहे.…

‘झी टॉकीज’च्या स्क्रीनवर अवतरणार ‘पाटील’ !

झी टॉकीज या मराठी वाहिनीवर, गेली अनेक वर्षे दर्जेदार मराठी चित्रपटांची रेलचेल असते. नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्यामुळेच आज ही वाहिनी सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांची पहिली पसंती असलेल्या…
Loading...

तुमचा खासदार तुमच्यासाठी काय काय करणार आहे..?? आजच माहीती घ्या.

नमस्कार मंडळी..! ताई, माई आणि अक्का, मामा आणि काका, तुमचा खासदार आज तुमच्या दाराशी आलाय.. तुमच्या साठी मी अ, ब, क, ड इतकी कामं करणार आहे.. तर मग मंडळी मतदान करताना लक्षात ठेवा माझ्याच निशाणीवर शिक्का मारा..!! नव्हे नव्हे आता सगळं कसं डिजिटल…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित कलर्स मराठीवर रंगणार जलसा महाराष्ट्राचा !

महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची मोठी परंपरा लाभलेली आहे. इथल्या प्रबोधनाच्या परंपरेचे दाखले देण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या दुरदृष्ट्या आणि आधुनिक विचारांचा आधार घेतला जातो. अगदी याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज यांनीही सर्वांना…

जेंव्हा लोकप्रिय कलाकार राजकारणात येतात तेंव्हा काय परिणाम होतात पहा !

आजकाल कलाकार सुद्धा राजकारणात मोठ्या प्रमाणात उतरायला लागलेत. पण हे राजकारण त्यांच्या रक्तातच असतं का स्क्रिप्ट घेऊन तयार केलेलं असतं हे मुरलेल्या मतदाराला सहज कळतं, हे कदाचित त्या कलाकारांना कळत नसावं, कारण काही कलाकार आता आपल्याला काही…

Kaagar Movie Teaser | Rinku Rajguru Shashank Shende

'सैराट'  फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुचा आगामी चित्रपट 'कागर'चा दमदार टीझर लाँच या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता शुभांकर तावडे, शशांक शेंड्ये, भारती पाटील यांच्याही भूमिका आहेत टीझरमध्ये काय? : रिंकूचे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचे आयुष्य आणि…