या व्हॅलीला जर एक वेळ भेट दिली तर तुम्ही विसरून जाल कामाचा ताण !

आपण शहरात राहतो, रोज सकाळ झाली की कामाला लागतो, ६-४९ ची लोकल पकडली तरच ऑफिसला वेळेवर पोचतो, नाहीतर लेटमार्क. त्यासाठी डोळ्यावर झोप असताना गजर बंद करून कसं तरी डोळे बंद असतानाच सकाळी उठायला लागतं, घाई घाईत दात घासून कावळ्याची अंघोळ करून कपडे…

फ्रिज मधील थंड पाणी पिताय तर हे पहा त्याचे दुष्परिणाम !

आता उन्हाळा आला आहे आणि याच उन्हळ्यात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्याऊ आपल्याला पाहायला मिळतात. तहानलेल्याला पाणी पाजणे पुण्या आहे पण मग तेच पाणी जर उन्हाळ्यात पाजत असाल तर मग तुम्ही स्वर्गातच जाल हे नक्की. उन्हाळ्यात थंड पाणी आपलं पहिलं…

महाराष्ट्रातील या गडावर गेल्यावर होतो कैलास पर्वतावर गेल्याचा भास !

'इंद्रवज्र' ऊन, सावली, ढग आणि प्रकाशाचा अद्भुत खेळ म्हणजे इंद्रवज्र! हरिशचंद्र गडाच्या कोकणकड्यावरून एका विशिष्ट काळात दिसणार, शक्यतो पावसाच्या आधी मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात निसर्गाचा मेळ जमून येतो तो म्हणजे कड्यावरून वर येणार धुकं,…

फक्त सुगंध किंवा पचन होण्यासाठी नाही तर सौफचे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे आहेत !

लहान असताना पाहुण्या मंडळीची नजर चुकवून आणि आई-वडिलांचे लक्ष नसताना पानपुड्यातून गुपचूप उचलल्या गेलेली वस्तू म्हणजे सौफ. मुखात सुगंध म्हणून किंवा चांगल पचन व्हावं म्हणून जनसामान्याचा मोठा वर्ग जेवणानंतर सौफ खाणे पसंत करतो. जर तुम्हालाही सौफ…

70 वर्षाच्या या माणसाने केलं 30 वर्षाच्या मुलीसोबत लग्न कारण ऐकून व्हाल दंग !

“प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नही की, चूप-चुपके आहें भरना क्या” हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. नाही ऐकलं? मग “त्याने केलं, तिने केलं, सांगा तुमचं काय गेलं?” असा कडक प्रश्न विचारणारी मंगेश पाडगावकरांची कविता तुम्ही ऐकली असेल?…

जेवणा नंतर थोडं फिरणं किंवा चालणं किती फायद्याचं आहे हे कळल्यावर तुम्ही सुद्धा आजपासूनच सुरू कराल.

तुम्हाला तुमचं शरीर फिट ठेवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी पाळाव्याच लागतात. म्हणजे काय काय करावं लागेल हे ऐकून आपण त्या न करता थोडा आळस करून ते आपल्याला रोज जमणार नाही म्हणून सोडून देतो, किंवा सुरूच करत नाही. मुळात आळस नसलेला माणूस सतत…
Loading...

उपवास सोडताना तुम्ही ह्या चुका तर करत नाही ना..?

उपवास करणे म्हणजे पोटाला, जिभेला आणि मनाला शांत ठेवणे आणि प्रभूचे नामस्मरण करणे.. मात्र ह्या पेक्षा जास्ती, उपवासाला खायला काय काय चालते आणि काय काय नाही ह्याचीच काळजी लागून राहिलेली असते. साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचा किस, उपवासाची…

काय आहे जम्मू काश्मीर इतिहास भूगोल जाणून घ्या.

आपला 'भारत' देश अनेक संकटं झेलून इतर राष्ट्रांच्या मानाने खूपच कणखर देश बनला आहे. भारतावर अनेक परकीय सत्तांनी डोळा ठेऊन त्यावर कब्जा करायचा प्रयत्न गेली अनेक वर्षे झाला. पण भारतीयांनी, भारतीय सेनेनी ह्या सगळ्या आक्रमणांना परतवून लावलं.…

शिवशंकराच्या पिंडीवर बेलाचे पानच का वाहतात ? जाणून घ्या या मागचं कारण !

महाशिवरात्रीचा उत्साह काही औरच असतो. सगळ्यांकडे ह्या उत्सवाची जंगी तयारीच असते म्हणा ना.. पूजेची तयारी, देवळात अभिषेकाची तयारी आणि अखंड उपवासाची तयारी.. महाशिवरात्रीला मंदिरात जाऊन मोठ्या भक्तिभावाने भाविक शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करतात आणि…

सातवी शिकलेल्या आईच्या जिद्दीने मुलीला बनवलं उप जिल्हाधिकारी !

दरवर्षी परीक्षा होते. दरवर्षी विद्यार्थी फॉर्म भरतात आणि दरवर्षी आपल्याला एक अशी बातमी ऐकायला जी आपल्याला प्रेरणा देते, स्फूर्ती देते. यावर्षी सुद्धा पूजाने उपजिल्हाधिकारी होऊन आता एक नवीन उदाहरण आपल्यासमोर ठेवलं आहे. नुकताच महाराष्ट्र…