आज जागतिक महिला दिवस. पण नेमका ८ मार्च हाच दिवस जागतिक महिला दिवस म्हणून का निवडला असावा ?

आजचा दिनविशेष म्हणजे जागतिक महिला दिवस. पण नेमका ८ मार्च हाच दिवस जागीतिक महिला दिवस म्हणून का निवडला असावा? या प्रश्नाचे उत्तर बहुतांश लोकांना माहिती नाहीये. जागतिक महिला दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि International Women’s…

ही आहेत अनोखी क्षेत्र जिथे स्त्रियांना काम करताना पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल..

'नाटक सिनेमात तर माझ्या घरचे जाऊच देणार नाहीत..'  'हो ना, मला पायलट बनायचं आहे पण घरचे, गुमान बी एड करून टीचर हो म्हणून मागे लागलेत..' 'मी मात्र नशीबवान आहे हं.. अमेरिकेत जाऊन, एकटी राहून मी डायरेक्शन चा कोर्स करू शकणार आहे..' अशा चर्चा…

थोड्याश्या अपयशामुळे किंवा चिंतेमुळे जीवाचे बरेवाईट करताय तर वाचा मीराची हृदयद्रावक कथा !

माणसाचा जीव सध्या फारच स्वस्त झालाय.. नैसर्गिक मृत्यू पेक्षा नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामधले मृत्यू चे प्रमाण खूप वाढत चालले आहे. बाकी दहशदवादी हल्ला, सुडाने पेटलेल्या व्यक्तीचा हल्ला ह्यातही कोणी ना कोणी जीव गमावते. काहीच नाही तर…

या व्हॅलीला जर एक वेळ भेट दिली तर तुम्ही विसरून जाल कामाचा ताण !

आपण शहरात राहतो, रोज सकाळ झाली की कामाला लागतो, ६-४९ ची लोकल पकडली तरच ऑफिसला वेळेवर पोचतो, नाहीतर लेटमार्क. त्यासाठी डोळ्यावर झोप असताना गजर बंद करून कसं तरी डोळे बंद असतानाच सकाळी उठायला लागतं, घाई घाईत दात घासून कावळ्याची अंघोळ करून कपडे…

फ्रिज मधील थंड पाणी पिताय तर हे पहा त्याचे दुष्परिणाम !

आता उन्हाळा आला आहे आणि याच उन्हळ्यात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्याऊ आपल्याला पाहायला मिळतात. तहानलेल्याला पाणी पाजणे पुण्या आहे पण मग तेच पाणी जर उन्हाळ्यात पाजत असाल तर मग तुम्ही स्वर्गातच जाल हे नक्की. उन्हाळ्यात थंड पाणी आपलं पहिलं…

महाराष्ट्रातील या गडावर गेल्यावर होतो कैलास पर्वतावर गेल्याचा भास !

'इंद्रवज्र' ऊन, सावली, ढग आणि प्रकाशाचा अद्भुत खेळ म्हणजे इंद्रवज्र! हरिशचंद्र गडाच्या कोकणकड्यावरून एका विशिष्ट काळात दिसणार, शक्यतो पावसाच्या आधी मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात निसर्गाचा मेळ जमून येतो तो म्हणजे कड्यावरून वर येणार धुकं,…

फक्त सुगंध किंवा पचन होण्यासाठी नाही तर सौफचे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे आहेत !

लहान असताना पाहुण्या मंडळीची नजर चुकवून आणि आई-वडिलांचे लक्ष नसताना पानपुड्यातून गुपचूप उचलल्या गेलेली वस्तू म्हणजे सौफ. मुखात सुगंध म्हणून किंवा चांगल पचन व्हावं म्हणून जनसामान्याचा मोठा वर्ग जेवणानंतर सौफ खाणे पसंत करतो. जर तुम्हालाही सौफ…

70 वर्षाच्या या माणसाने केलं 30 वर्षाच्या मुलीसोबत लग्न कारण ऐकून व्हाल दंग !

“प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नही की, चूप-चुपके आहें भरना क्या” हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. नाही ऐकलं? मग “त्याने केलं, तिने केलं, सांगा तुमचं काय गेलं?” असा कडक प्रश्न विचारणारी मंगेश पाडगावकरांची कविता तुम्ही ऐकली असेल?…

जेवणा नंतर थोडं फिरणं किंवा चालणं किती फायद्याचं आहे हे कळल्यावर तुम्ही सुद्धा आजपासूनच सुरू कराल.

तुम्हाला तुमचं शरीर फिट ठेवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी पाळाव्याच लागतात. म्हणजे काय काय करावं लागेल हे ऐकून आपण त्या न करता थोडा आळस करून ते आपल्याला रोज जमणार नाही म्हणून सोडून देतो, किंवा सुरूच करत नाही. मुळात आळस नसलेला माणूस सतत…

उपवास सोडताना तुम्ही ह्या चुका तर करत नाही ना..?

उपवास करणे म्हणजे पोटाला, जिभेला आणि मनाला शांत ठेवणे आणि प्रभूचे नामस्मरण करणे.. मात्र ह्या पेक्षा जास्ती, उपवासाला खायला काय काय चालते आणि काय काय नाही ह्याचीच काळजी लागून राहिलेली असते. साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचा किस, उपवासाची…
error: Content is protected !!