‘होम स्वीट होम’ चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

घर ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोहक आणि आपलीशी संकल्पना आहे. घराचा आणि त्याच्याशी निगडीत नातेसंबंधांचा प्रवास अतिशय अनोख्या पद्धतीने विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या…

‘पळशीची पी.टी.’ हे जाणून घेण्यासाठी अक्षय कुमार यांनी घेतली दिग्दर्शकांची भेट !

फ्रान्समध्ये होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून 'पळशीची पी.टी.' या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. हा चित्रपट मुळचा साता-याचा म्हणजेच साता-यातील पळशी गावातला. 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' निवड…

बहुरूपी खलनायक शेरा हा त्याचं दुसरं रूप घेऊन पुण्यात शिरलाय, काय कारण आहे जाणून घ्या.

झी मराठीवरील 'बाजी' या मालिकेतला बहुरूपी खलनायक शेरा हा त्याचं दुसरं रूप घेऊन पुण्यात परत शिरला आहे.तो आता कुबेरासारख्या श्रीमंत हिरे व्यापाऱ्याचं सोंग घेऊन परत आला आहे.मराठी साम्राज्याला जहिरीला डंख मारायला पुण्यात शिरलाय हा शेरा!…

देवयानी फेम संग्राम साळवी आणि गौरी नलावडे म्हणतात ‘सुर राहु दे’ !

'नवे पर्व, युवा सर्व' असं म्हणत  झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. झी युवा आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी 'सूर राहू दे' ही नवी मालिका लवकर सादर करणार आहे. ही मालिका ऑक्टोबर महिन्यात…

अक्षय कुमारला मिळाले जबरदस्त बर्थ-डे गिप्ट, पहा काय आहे ते खास बर्थ-डे गिफ्ट !

बॉलीवुड सुपरस्टार अक्षय कुमारचा नुकताच वाढदिवस होता. वाढदिवशी आपल्या कुटूबियांकडून आणि चाहत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंशिवाय अक्षय कुमारला अजून एक बर्थ-डे गिप्ट मिळाले आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टच्या अनुसार, न्यूज़प्रिंटमध्ये…

दिलदार व्यक्तिमत्व असलेल्या आशाताई भोसले यांच्या बद्दल थोडक्यात !

कुठल्याही कलाकाराला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 'लक्ष्मी' आणि 'सरस्वती' चा आशीर्वाद मिळणं फार आवश्यक आहे,मेहनतीने,कष्ट करून 'लक्ष्मी' मिळवता येते पण केवळ नशीब आणि योग असेल तरच'सरस्वती'चा आशीर्वाद मिळतो. आशा भोसले या सरस्वतीचा सहवास आणि…

मला व्यवसाय करायचाय एवढं एकंच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्याने वाटचाल सुरु केली आणि तो आज एक मोठा…

दोन तीन वर्षांपूर्वी एका कामानिमित्त (महाराष्ट्रातीलच) एका ठिकाणी गेलो होतो. बिझनेस कन्सल्टिंग क्षेत्रात असल्यामुळे आपसूकच व्यवसायाविषयी चर्चांना सुरुवात झाली. आणि त्या संबंधित जिल्ह्यातील एका साखरेच्या डिस्ट्रिब्युटरची रंजक कहाणी ऐकायला…

मुलांची भूक भागवण्यासाठी तळमळणारी आई आणि पोरांच्या ताटातलं हिसकवून खाणारा दारुडा बाप

आई लय भूक लागलीय जेवायला देना असा सारखा पाठ पुरावा तिची लहानगी दोन पोरं तासाभरा पासून करीत होती. बाहेर धो धो पाऊस पडत होता तिचं तुटक्या फुटक्या पञ्याचं खोपटं पावसाच्या टपोरी थेंबांनी जरा जास्तच तडतडत होतं. ती विटभट्टीवर काम करायची. तिचा…

चला हवा येऊ द्या सेट वर अवतरला शहेनशहा.

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा…

बॉइज मधील ‘आम्ही लग्नाळू’ या गाण्या नंतर बॉइज २ मध्ये हे गाणं करणार धुमाकूळ !

'बॉईज' या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या, ध्येर्या - ढुंग्याच्या जोडीने तरुणवर्गाला अक्षरशः खूळ लावले आहे. 'आम्ही लग्नाळू' म्हणत, यापूर्वी किशोरवयीन मुलांना आपल्या तालावर नाचवणारे हि दोघे आता, 'गोटी सोडा आणि बाटली फोडा' म्हणत…
error: Content is protected !!