माझ्या नव-याची बायको’ या मालिकेतील हि अभिनेत्री दिसणार ‘वीरांगना’ या लघुपटात !

माझ्या नव-याची बायको' या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविडची नुकतीच वीरंगणा ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर युट्यूबवर आलेली विरांगणा ही शॉर्टफिल्म सीमेवर धारातिर्थी…

चायनीज जेवण खूप आवडतं असेल तर आधी जाणून घ्या काही महत्वाच्या गोष्टी..!!

चायनीज वस्तूंप्रमाणे हल्ली चायनीज पदार्थांना सुद्धा भारतात खूप डिमांड आहे. भारतीय चायनीज नावाचा प्रकार आपल्याकडे सर्रास आढळतो. ज्यात चायनीज मसाल्यांमध्ये फेरफार करून त्यात भारतीय चवी मिसळून मग चायनीज पदार्थ बनवले जातात. तेलकट आणि तिखट असे…

पिढीजात कत्तलखाना बंद करून बनला गौरक्षक, सरकारने दिला त्याला पद्मश्री पहा कोण आहे ती व्यक्ती !

खाटकाच्या घरी रोजचा रक्तपात त्या खाटकाला काही नवीन नाही. कामच ते, सरकारमान्य कत्तलखान्यात का असेना पण रोज प्राणी कापायचं. स्वतःच्या वडिलांच्या कत्तलखान्यात रोज रोज गायी आणि गोवंशातील प्राणी कापले जाताना बघून मात्र एक मुलाचे हृदय द्रवते आणि…

तुम्हाला माहिती नसेल रोज 3 मिनिटे धावल्याने होतात बॉडी मध्ये हे 5 बदल वाचा !

डोंगराला आग लागली पळा पळा पळा.. हा खेळ आपण लहान पाणी खेळायचो.. शिवणापाणी, धावयची रेस आणि कित्येक मैदानी खेळ खेळून आपण अगदी धष्टपुष्ट राहायचो. हल्ली सारखे कोणते आजार नाहीत की स्थूलता नाही. शरीराला मैदानी खेळांमुळे भारीच व्यायाम मिळायचा. पण…

तुम्हाला माहिती आहे का अमित ठाकरे आणि मितालीची खरी प्रेम कहाणी !

'इन्स्टंट' च्या जमान्यात हल्ली नाती पण इन्स्टंट झाली आहेत. अशा युगात नुकताच एक प्रेमविवाह पार पडला तेही १० वर्षे त्याच नात्यात राहून.! अगदी परिकथाच जणू. म न से प्रमुख राज ठाकरे ह्यांच्या घरी त्यांचे पुत्र अमित ठाकरे ह्यांचं विवाहसोहळा…

तुम्हाला माहिती आहे का भात खाण्याचे हे दुष्परिणाम आजच जाणून घ्या !

रोज नवीन नवीन डायट चे फॅड आपल्याकडे येतच असतं. 'स्थूलता' हे खूप मोठे मार्केट आहे. ह्यावर कित्येक जिम, कित्येक फिटनेस क्लासेस, कित्येक डायटीशीयन ची क्लिनिक्स चालू असतात. आणि ह्यातील प्रत्येक जण आपल्याला बारीक होण्यासाठी 'भात' बंद करायला…

या ताईची हृदय स्पर्शी कथा वाचून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल !

रात्रीचे ९ वाजले होते.... महेशला त्याच दुकान बंद करायचं होत पण तो वाट पाहत होता... एका बाईची , काय बरं नाव होतं तिचं. महेशने कधी तीच नाव विचारलं नाही काही दिवसांपूर्वीच महेशने एक शॉप सुरु केलं होतं , तसं ते जास्त मोठं नव्हतं... लहानच होतं…

अमित ठाकरेंच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी पहा कोण कोण होते ते पहा !

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह या लग्नसोहळ्याला हजर होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह लग्नसोहळ्याला हजर होते. शरद पवार साहेब यांनीही विशेष उपस्तीथी लावली विशेष…

तुम्हाला माहिती आहे का ? लठ्ठपणा कमी करण्याचा अगदी साधा आणि सोपा उपाय.

आपल्या आवडत्या कपड्यात स्वतः बघणे ह्यासारखे सुख नाही.. नाही का..?? पण गुटगुटीत शरीरयष्टीकडे झुकणाऱ्यांचे दुःखच वेगळे.. लिफ्ट बंद असेल तर पायऱ्या शत्रू वाटतात तर कधी बस सुटत असेल तर पळत जाणे जीवावर येते. थंडीचे कोण व्यायाम करतो..? आणि…

बघा कशाने बनतात औषधी कॅप्सूल आणि गोळ्या.. वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल..

रामबाण इलाज म्हणून आपल्याला झटकन बरे करण्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन वर ढिगाने अलोपॅथी औषधे दिली जातात. आपण त्या कॅप्सूल आणि टॅब्लेट डॉक्टर्स च्या सांगण्यानुसार वेळेत घेतोही.. त्या चमकदार आवरण असलेल्या कॅप्सूल किती सुंदर दिसतात.…
error: Content is protected !!