भारतीय वायुसेनेने पहा कसा व किती वेळात केला पाकिस्तानच्या बालाकोटवर हल्ला !

0

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या पाक व्याप्त काश्मीर मध्ये काल रात्री ३:३० वाजता प्रवेश केला. पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या फक्त ३०० तासांतच भारताने जैश ए मोहम्मदच्या ३०० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेचे सचिव विक्रम गोखले यांनी पत्रकार परीषद बोलाविली. यात त्यांनी सांगितले कि पुलवामा हल्ल्याचा वचपा भारताने काढला आहे.

यानंतर आम्ही पाकिस्तानला या बद्दल सूचित केले पण पाकिस्तानने नेहमीप्रमाणे पाकिस्तानात जैश अस्तित्वात असल्याचे नाकारले. सरकारने अधिकृतपणे या हल्ल्याची बातमी सांगितली आहे कि जैशच्या ठिकाणांना उध्वस्त करण्यात आलं आहे. या हल्ल्य जैश चे अनेक कमांडर आणि कित्येक अतिरेकी ठार झाल्याचे सांगितले जात आहे.

गुप्त संस्थेच्या माहितीनुसार वायुसेनेने योजना आखली आणि हा “बदला” घडवून आणला. जेव्हा की या सूचना हल्ल्यानंतर सरकारने दिल्या.
या हल्ल्यानात्र सचिव म्हणाले कि सुरुवात त्यांनी केली होती; १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करून. जैश-ए-मोहम्मद हे संगठन गेल्या २० वर्षांपासून सक्रीय आहे आणि त्यांनीच पुलवामा येथील हल्ला केला होता.

पाकिस्तानला जैशच्या ठिकाणांची माहिती दिल्या जात होती पण पाकिस्तान नेहमीसारखा नाकारत राहिला कि त्यांच्या देशात दहशतवाद मोठा होत आहे.  त्यानंतर, भारताने बालाकोटच्या जैशच्या शिबिरावर कारवाई केली. ज्यामध्ये जैशचे दहशतवादी व प्रशिक्षक ठार झाले आहेत. जैश कमांडर युसूफ अझहरचाही मृत्यू झाला आहे. तो हेच शिबीर चालवत होता.

भारत सरकार दहशतवादाशी लढण्यासाठी निश्चित आहे आणि ते आता करतीलच. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जैश गेल्या २० वर्षांपासून सक्रीय आहे. विक्रम गोखलेंनी जैश च्या त्या छावणीवर हल्ला केला जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं होतं. जैश-ए-मोहम्मदचा प्रशिक्षण म्होरक्या त्यात ठार झाला अशी बातमी आहे.

या सर्जिकल स्ट्राईकमध्ये भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि फक्त २१ मिनिटात सैन्याने कामगिरी पूर्ण केली आणि या हल्ल्यात १००० किलोच्या बॉम्बचा वापर करण्यात आला होता. या कामगिरीसाठी स्टार मराठी कार्यकर्त्यांचा भारतीय वायुनेनेला सलाम. जय हिंद.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!