Loading...

डाळिंबाचा रस अनेक रोगांवर उपयुक्त आहे. नाश्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. पहा डाळींबाचे फायदे !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

डाळिंबाचा रस अनेक रोगांवर उपयुक्त आहे. नाश्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की डाळींबाचारस टेस्टोस्टेरोन हार्मोन आणि पुरुषांमध्ये शुक्राणुंची संख्या वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने प्रजनन क्षमता वाढते. अभ्यासात असे आढळून आले आहे कि नियमित एक ग्लास डाळींबाचा रस प्यायल्याने 30 दिवसांनी टेस्टोस्टेरॉनच्या पातळीमध्ये 30 टक्के वाढ झाली आहे.

कधीकधी एखाद्या गोष्टीचा आपण पूर्ण फायदा घेऊ शकत नाही कारण आपण तो योग्य रित्या वापरत नाही किंवा योग्य त्या वेळी आपण त्याचा वापर करत नाही. जर तुम्ही डाळींबाचा रस पीत आहात तर तुम्हाला त्याचा योग्य तो फायदा मिळाला म्हणून हा लेख.

Loading...

कोणत्या प्रमाणात घ्यायचं: एकदम गव्हाच्या दाण्याइतका चुना डाळींबाच्या रसात टाकायचा. चुन्यात सर्वात जास्त कॅल्शियम असते म्हणून इथे मी चुन्याची निवान केली कारण त्यामुळे नपुंसकता सुद्धा दूर होते. गर्भवती महिनेलेल सुद्धा जर हा रस नियमित घेतला तर शारीरिक आणि मानसिकत रित्या ती मजबूत होते. रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. कोणताही आजार शरीरात लवकर घर करत नाही. तर घेऊया या रसाच्या प्रमुख फायद्यांवर एक नजर.

1 ) प्रजनन क्षमता वाढते – डाळिंबाच्या रसाने शरीराची प्रजनक क्षमता वाढते. मानवी शरीरात टेस्टोस्टेरोन हार्मोन आणि शुक्राणुंची संख्या वाढवते.  2) अशक्तपणा दूर होतो – डाळींबाच्या रसात विटामिन आणि ऍन्टीऑक्सिडेंट्स खनिजे आहेत जे माणसाच्या शरीरातला अशक्तपणा दूर करतात.

3) रक्ताचा अभाव कमी होतो – डाळींबाचा रस नियमित घेतल्याने शहराच्या रक्तात आयरन आणि फोलिक अॅसिड चे प्रमाण घाटात नाही. त्यांने माणसाच्या शरीरात रक्ताची कमी होत नाही. 4)  कर्करोगापासून बचाव – डाळींबाच्या रसामध्ये पोलिफेनॉल नावाच्या पेशी असतात. या पेशींमुळे कर्करोगाच्या पेशींचा विकास होणे थांबते आणि आपला बचाव होतो.

Loading...

5) हार्ट अटॅक टाळण्यासाठी – डाळिंबांच्या रसाने अँटिऑक्सिडंट्स रक्तप्रवाह सुरुळीत चालू ठेवण्यास मदत करतात आणि हृदयाचे रोग होऊ देत नाही. 6) बीपी सामान्य राहील – ब्लड प्रेशरचा त्रास आणि हायपरटेन्शन यांसारख्या रोगांपासूनही बचाव होतो. 7) लठ्ठपणा – लठ्ठपणापासूनही आपला बचाव केला जातो कारण डाळींबाच्या रसात शरीरातील चरबी कमी करण्याची आणि वाढत्या चरबीवर प्रतिबंध घालण्याची क्षमता असते.

8) लीव्हर – आपले लिव्हर (यकृत) सुद्धा निरोगी ठेवण्यात डाळींबचा रस उपयुक्त ठरतो 9) मजबूत हाडे – मानवी शरीराची हाडे मजबूत करण्यात मदत करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 10) मधुमेहाचा प्रतिबंध – रसात असलेलं पाइन ऍसिडमध्ये हे शरीरावर एका इंसुलिन सारखं काम करते आणि मधुमेहापासून आपले संरक्षण करते.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.