तुम्हाला माहिती आहे का शीघ्रपतन दूर करण्याचे घरघुती उपाय ?

0

नमस्कार मित्रांनो नेहमी प्रमाणेच आरोग्या विषयी तुमच्यासाठी आम्ही काही माहिती घेऊन आलोय, बऱ्याच लोकांना शीघ्र पतनाची समस्या असते ,शीघ्रपतना सारख्या समस्यवर बोलण्याचे लोक टाळत असतात या समस्यवर खूप सारे औषधे बाजारात उपलब्ध असले तरी आयुर्वेदात या समस्यांवर घरघुती आणि अगदी सोपे उपाय सांगितलेले आहे चला तर बघूया हे उपाय कोणते आहेत.

१. शीघ्रपतना वर उपाय हिरवा कांदा. उपाय : सर्वप्रथम कांद्याच्या हिरव्या पात्या साफ करून घ्या , खराब होणारा भाग काढून घ्या ,जेवणात टाकण्यासाठी बारीक कापून घ्या किंवा कांद्याचे बीज मिक्सर मध्ये बारीक करून घ्या आणि पाच चमचा पाणी घ्या . आता कांद्याच्या बीजाची जी पावडर केली आहे त्याला तीन तास पाण्यात भिजू द्या , आता हे मिश्रण जेवण करायच्या अगोदर घेत रहा .

२. शीघ्रपतना वर उपाय अद्रक. उपाय : आपल्या पूर्वजांनी फळ भाज्या खाण्यावर खूप जोर दिला आहे कारण त्यांना त्याचे महत्व माहिती होते . एक चमचा अद्रक घेऊन शहादा मध्ये मिसळावा  या मिश्रणाचा उपयोग काही महिने रोज करत राहा. कोणासाठी अद्रक आणि शहद वर्जित आहे. १. जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर हा उपाय करू नका . २. जर तुम्हाला शहद सामन्धीत ऍलर्जी असेल.

3. शीघ्रपतना वर उपाय कोहळ्याच्या बिया. उपाय : कोहळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम असते हे खनिज टेस्टोटेरोन ला रक्ताच्या प्रवाहात जाण्यासाठी मदत करते . कोहळ्याच्या बिया पूर्णपणे  साफ करून घ्या , नंतर त्यांना उन्हात वाळवा ,वाळण्यानंतर आवळ्याच्या तेलामध्ये भाजून त्यात मीठ आणि काळी मिर्च टाकून खा.

4. शीघ्रपतना वर उपाय दालचिनी. उपाय : वजन कमी करायचे असेल किंवा सेक्स पावर वाढवायची दालचिनी खूप उपयोगी येते , चला माहिती करून घेऊया हा मसाला कशा प्रकारे तुमच्या उपयोगी येऊ शकतो . दालचिनी पावडर झाडाच्या सालीपासून तयार करतात , ताप ,सर्दी , गॅसेस संबंधी तक्रारी साठी दालचिनी चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो .

१. दोन चम्मच कार्बनिक दालचिनी पावडर आणि पाच चमचा पाणी च्या . २. दोन्ही एकत्र मिळवून हे मिश्रण दिवसातून दोनवेळा जेवण झाल्यावर घेत रहा . दालचिनी पोट फुगण्याच्या समस्येपासून सुटका करते त्या बरोबरच रक्त प्रवाह वाढविण्यास मदत करते .

कोणासाठी दालचिनी वर्जित आहे. १. गर्भवती स्त्रिया . २. शुगर असलेली व्यक्ती  ३. सर्जरी च्या आधी किंवा नंतर दालचिनी घेऊ नये. तर मित्रानो हे आहे शीघ्रपतन दूर करण्याचे घरघुती उपाय , माहिते आवडल्यास शेयर करायला विसरू नका , जेणेकरून या माहितच उपयोग कोणालातरी होईल .

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!