Loading...

प्रिया प्रकाश त्याला किस करायला गेली अन्…

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

‘विंक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअर सध्या चांगलीच चर्चेत आहे. भुवया उडवणाऱ्या त्या व्हिडिओनंतर तिचा आणखी एक व्हिडिओ गाजतोय. सिनेमॅटोग्राफर सिनु सिद्धार्थसोबत तिनं हा व्हिडिओ बनवला आहे. ती सिनुला किस करण्याचा प्रयत्न करतेय तर तो सिनु तिच्याकडं दुर्लक्ष करतोय असा तो व्हिडिओ आहे. 

Loading...

डोळे मारण्याच्या स्टाइलने एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन बनलेली प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळीही तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती ती आपल्या सिनेमॅटोग्राफर मित्र सिनु सिद्धार्थसोबत एका गार्डनमध्ये बसलेली आहे आणि एका रोमँटिक सीनदरम्यान किस करण्यासाठी तयार आहे, पण तिचा मित्र तिच्या ओठांजवळ येता येता काहीतरी वेगळेच करतो. प्रिया प्रकाश वारियरचा हा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओद्वारे प्रिया प्रकाशने एक प्रॅन्क केला आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून सध्या सोशल मीडियात त्याची भलतीच चर्चा आहे. 

VIDEO:

सिनू सिद्धार्थ एक सिनेमेटाग्राफर आहे. तर ‘ओरू अदार लव’ या सिनेमातील व्हिडिओमुळे चर्चेत आलेली प्रिया लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही सिनेमात प्रिया आणि सिनू यांनी एकत्र काम केले आहे.

Loading...

प्रिया आपला पहिला चित्रपट ‘ओरू अदार लव’ च्या गेटअपमध्ये बसलेली आहे. प्रिया व्हिडिओमध्ये सिनु सिद्धार्थला तिरक्या नजरेने पाहात आहे. हळू हळू ते जवळ येतात तेव्हा असे वाटते की, ते एकमेकांना किस करणार आहेत. पण प्रियाची इच्छा अपूर्ण राहते आणि सिनु सिद्धार्थ शेवटच्यावेळी प्रियासोबत लिपलॉक करण्याऐवजी बॉटलमधील पाणी पितो.

‘ओरू अदार लव’ या सिनेमातील एका व्हिडिओने प्रियाला एका रात्रीत स्टार केले. त्यानंतर तिचे फॅन फोलोईंग इतके वाढले की, ती जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स ठरली. सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असलेल्या प्रियाच्या अनेक फोटोज, व्हिडिओजवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.

 

View this post on Instagram

 

Tb to this “ithenthinte kunjade?” moment with my fav @sinu_sidharth

A post shared by Priya Prakash Varrier💫 (@priya.p.varrier) on

सिनु आणि प्रियाचा हा व्हिडिओ ‘ओरू अडार लव’च्या चित्रीकरणादरम्यानचा आहे. ‘ओरु अडार लव’साठी सिद्धार्थनं सिनेमॅटोग्राफरचं काम केलं होतं. सिनु आणि प्रियाचा या प्रँक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काहींनी प्रियाला या व्हिडिओमुळं ट्रोल केलं आहे. तर, काहींच्या भावना दुखावल्या आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू
Email: [email protected]

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.