विवाहित असूनही युवराज सिंगला देत करू इच्छित आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून विश्वास बसणार नाही!

मित्रांनो बॉलिवूड आणि क्रिकेटमधील असणारे संबंध आपल्या सर्वांनाच सर्वश्रुत आहेत. पण कधी विवाहित हीरोइन ने एखाद्या क्रिकेटर सोबत डेट करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे का? होय. प्रियंका चोप्राने ही इच्छा काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवलेली आहे. काय आहे हे प्रकरण, कुठल्या क्रिकेटर सोबत प्रियांकाला डेट करायची इच्छा आहे जाणून घेऊयात.

आपणा सर्वांना माहिती आहे की प्रियंका चोप्राचे निक जोन्स या हॉलिवूडमधील अभिनेत्यासोबत लग्न झालेले आहे. 2018 मध्ये निकारी जोन्स आणि प्रियंका चोप्रा विवाह बंधनात अडकले होते. या दोघांच्या लग्नाची आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठी चर्चा झाली. पण प्रियंका चोप्रा परत एकदा माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरलेली आहे आणि याचं कारण म्हणजे प्रियंकाने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान केलेला धक्कादायक खुलासा होय.

प्रियंकाने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली होती, या मुलाखतीमध्ये प्रियांकाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये एक प्रश्न असा देखील विचारण्यात आला होता की तुम्हाला कुठल्या अभिनेत्यासोबत डेट करायला आवडेल आणि त्याचे उत्तर प्रियंका चोप्राने युवराज सिंग असे दिले.

तिने पुढे बोलताना सांगितले की जेव्हा युवराजने सहा बॉल मध्ये सहा सिक्स मारले तेव्हापासून मीच नाही तर अनेक अभिनेत्री युवराज सिंग वर फिदा आहेत. मित्रांनो प्रियंकाच्या खुलाशानंतर बॉलिवूडमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या कारण प्रियंका आणि युवराज या दोघांचीही लग्न झालेले आहेत. प्रियंकाने अशा प्रकारची इच्छा बोलून दाखवल्याबद्दल आश्चर्य देखील व्यक्त करत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.