बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या या बॅगची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल!

.

बॉलिवूडच्या कलाकारांनाकडे पैश्याला काहीच कमी नसतं. त्यामुळे ते त्यांचं जीवन खुप सुख सोयीसुविधा वापरून जगतात. बरं त्या कमी किमतीच्या नसतात. दोन ते तीन कुटुंब पाच वर्षांची खरेदी करेल एवढ्या रकमेची ते एक एक वस्तु वापरतात. यामध्ये अभिनेत्री या सगळ्यात जास्त आघाडीवर दिसुन येतात.

ग्लॅमरचा इतका प्रचंड प्रभाव त्यांच्यावर पडलेला असतो की ते पैसा वस्तु वर प्रचंड खर्च करतात. प्रियांका चोप्रा ह्या अभिनेत्री ला बॉलीवूड मध्ये येऊन पंधरच्या पुढे वर्षं झालेली आहेत. आता तिने निक जोन्स या परदेशी श्रीमंती असणाऱ्या व्यक्ती सोबत लग्न केलेलं आहे.

जेव्हा तिने पदार्पण केलं तेव्हा ती खुप कमी पैसे चित्रपट साठी घ्यायची. तीस ते चाळीस लाख त्यावेळी ती स्वीकारत असे. पण आता ती करोडो मध्ये चित्रपट स्वीकारत असते. आज आपण तिच्या एका ब्याग ची किंमत जाणुन घेणार आहोत.

तुम्हाला माहीत नसेल पण प्रियंका आणि बॉलिवूडमधील इतर स्टार महागड्या वस्तू खरेदीसाठी ओळखले जातात. प्रियंका देखील त्यापैकी एक आहे. तिला महागडी वस्तु घेण्याची खुप आवड आहे. आता तुम्हाला ही जी लहान काळी पिशवी तिच्या हातात दिसतेय ती पिशवी आकाराने लहान असू शकते परंतु त्याची किंमत खूप मोठी आहे.

प्रियंकाचा हा फोटो जवळपास एक वर्ष जुना आहे. लग्नानंतर अभिनेत्री प्रियांका आपल्या सासूसह डिनरला गेली. तेव्हा तिच्या हातात एक छोटी बॅगही होती. जेव्हा आपण या बॅगची किंमत ऐकताल तेव्हा आपण विश्वास ठेवणार नाही. कारण ती धक्कादायक किमंत वाटु शकते.

प्रियंकाच्या हातात लटकलेली ह्या छोट्या बॅगची किंमत 580 डॉलर म्हणजेच सुमारे 43 हजार 612 रुपये आहे. ही किंमत इतकी जास्त आहे की आम्ही सामान्य लोक इतक्या रकमेसाठी संपूर्ण कुटुंबासाठी 3-4 वर्षे खरेदी करतो.

गरिबाला तर एवढी रक्कम बघायला सुद्धा मिळत नाही. आज एकीकडे भुकेसाठी अनेकांची तारांबळ उडत असताना हे ऐकून धक्काही बसतो. पैसे जास्त असतील तर त्याचा योग्य वापर नसेल काहीही उपयोग होत नाही.

या ब्याग ची किंमत सोडाच तिच्या इतर अनेक चैनीच्या वस्तूंची किमंत यांपेक्षा ही जास्त आहे. प्रियंकाची ही बॅग चामड्याने बनलेली असून उत्तम लुक देणारी आहे. अशी ही चाड्याची बॅग स्पेनमध्ये तयार केली जाते. ही हाताने तयार केलेली बॅग आहे. जर आपले हृदय या बॅगवर आलं असेल आणि आपल्याजवळ एवढा पैसा असेल तर आपणही ते सहजपणे ऑनलाइन खरेदी करू शकता.

प्रियांका ने आत्तापर्यंत अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्यातले अनेक सुपरहिट सुद्धा आहेत. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिनं हॉलीवूड मध्येही आपलं पाऊल ठेवलं आहे. तिथं सुद्धा तिला खुप यश येत आहे.

प्रियांका नेहमी कोणत्या ना कोणत्या अश्याच महागड्या ब्याग घेऊन दिसते. त्यामुळे असं लक्षात येतं की तिच्याकडे ब्याग चं ही बरच कलेक्शन आहे. एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेणाऱ्या प्रियांका साठी काहीही शक्य आहे. ह्या ब्याग ची किंमत तर तिच्यासाठी अगदी शुल्लक आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.