शहिदांची अंतयात्रा पाहून या नवरदेवाने काय केलं पहा !

0

दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर मधील पुलवामा इथे झालेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवानांना वीरगती प्राप्त झाली. जवळपास ४८ जवानांची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. या घटनेला १२ दिवस नाही झाले तर या हल्ल्याचे पालक, आपले शेजारी पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या बॉम्बहल्ल्यात ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांना नष्ट करण्यात आले.

दरम्यान एक बातमी जोरदार व्हायरल होत आहे. पुलवामा हल्ल्यात मेरठचे अजय कुमार यांना वीरगती प्राप्त झाली. त्या वेळी शहीदांना अंतिम श्रद्धांजली दिली जात होती आणि नेमकी त्याच वेळी तिथून ते वऱ्हाड चाललं होतं. त्या वऱ्हाडात असणाऱ्या वराने आपला वऱ्हाड तिथेच थांबवलं; आणि थांबवून त्या जवानाला सलाम केला; सॅल्यूट केला.

सोशल मिडियावरील त्या वरचा आणि त्या वऱ्हाडाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत तो आणि त्याची बहिण सलाम करताना दिसून दिसून येत आहे. शहीदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी बरेच लोक पुढे आले आहेत. एका शाळेच्या प्रिंसिपलने आपल्या बायकोची सोन्याची कंस विक्री करून शहीद झालेल्या 1.5 लाख रूपये दान केली.

एका एनआरआयने शहीदांच्या कुटुंबासाठी 6 कोटी रूपये गोळा केले आहेत.  आपलं सैन्य सुद्धा काही चूप बसून राहिले नाही. काल पहाटे साडे तीन च्या सुमारास पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर त्यांनी सुद्धा जोरदार हल्ला चढवला. मिरज २००० ही फायटर प्लेन वापरून दहशतवाद्यांच्या ३ लाँच पॅडस् उध्वस्त केले.  भारतीय वायुसेनेला आमचा सलाम.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!