पहिली फिल्म सुपरहिट झाल्यांनतर गायब झाली होती सलमानची हि अभिनेत्री, आज करत आहे हे काम!

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट सनम बेवफा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी चांदनी आज बॉलिवूडच्या चमकदार जगापासून खूप दूर आहे. सलमान-चांदनीची ‘सनम बेवफा’ सुपरहिट ठरली. तिने ऋषि कपूर, अनिल कपूर, अक्षय कुमार आणि अनुपम खेर सारख्या कलाकारांसोबतही काम केले आहे. तसेच, 8-10 चित्रपटानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली.

पण बॉलिवूड सोडल्यानंतरही चांदनीचे बॉलिवूडवरील प्रेम संपले नाही, हे तुम्हाला तिच्या मुलींच्या नावांवरून कळेल. चांदनीने आपल्या मुलींचे नाव करिश्मा आणि करीना असे ठेवले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार चांदनी डान्स टीचर बनली आहे. चांदनी परदेशात बॉलिवूड इंडस्ट्रीचे नाव रोशन करत आहे. ऑरलेंडोमध्ये चांदनी एक डांस इंस्टीट्यूट चालविते. डांस शिकवण्याशिवाय चांदनी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही कामगिरी बजावली आहे. काही वर्षांपूर्वी त्याची काही छायाचित्रे समोर आली होती.

चांदणीला लहानपणापासूनच डान्स खूप आवडत होता. आधुनिक व शास्त्रीय नृत्यचे प्रशिक्षण तिने अवघ्या 5 वर्षांच्या वयातच सुरू केले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.