Loading...

सलमानच्या सायकलने केले त्याला कर्जबाजारी…..

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

भाईजान म्हणजेच बाॅलीवूडचा दबंग हिरो सलमान खान हा कोणाला बरे माहीत नसेल. कधी आपल्या लुक ने तर कधी जबरदस्त शरीरयष्टी ने तर कधी आपल्या डान्सिंग स्टाईल ने सर्वांना वेड लावणारा सल्लूचे भारतातच नाहीत तर भारता बाहेर देखील चाहते आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल की करोडोंच्या घरात कमाई करणारा भाईजान देखील एका व्यकतीचा कर्जदार आहे. सलमानचं हे कर्ज देखील त्याच्या सायकल मुळे झालेलं आहे. कसे ते आपण जाणून घेऊया.

सलमान खान इतर सेलिब्रेटिंपेक्षा खुप वेगळा आहे. कारण तो अगदी सामान्य माणसांप्रमाणे सर्वांशी मिळून मिसळून राहतो.त्यामुळे लोक त्याला कुटुंबातला एक सदस्यच मानतात. कारण तो कधीही भारतातल्या कोणत्याही ठिकाणी कोणाच्याही घरात जाऊन आपलं घर समजून भुक लागली की हक्काने जेवणारा व्यक्ति आहे.

Loading...

तसच तो एके दिवशी सायकलने आपल्या घरा बाहेर पडला काही अंतरावर गेल्या नंतर त्याची सायकल पंम्चर झाली. त्यामुळे तो सायकल घेवून पंम्चर काढण्यास गेला. पण सलमान जवळ एक नवा पैसा ही नव्हता.

Loading...

म्हणून सलमानने त्याला विनंती केली आणि पैसे घरून आणून देईन असे सांगितले. त्यावर तो मेकॅनिक म्हणाला, ‘तुला आठवत का लहानपणी देखील तुझी सायकल जेव्हा जेव्हा पंम्चर व्हायची तेव्हा तु नेहमी हेच कारण देवून जायचास, तुझ्यावर माझं तब्बल सव्वा रूपये कर्ज आहे लक्षात ठेव.” त्यावर सलमान खान मी त्याहून अधिक पैशाची मदत करेन असं सांगितलं पण त्या मेकॅनिक अंकल ने पैसे कधीच घेतले नाहीत.

पण शेवटी किती काय ही झालं तरी सलमान हा आयुष्य भरासाठी ॠणी राहिल एवढं नक्की.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.