लाखों दिलों की धडकन, डान्सिंग क्वीन सपना चौधरीने केलं लग्न ! सोशल मिडियावर फोटो शेयर करून म्हणाली की….

सध्याची परिस्थिती पाहता, एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मिडिया हे एक उत्तम उदाहरण आहे. आज अनेक जण आपल्या कलागुणांना सोशल मिडीयाच्या माध्यामातून वाव देत आहेत. पण त्यातही व्हायरल होणं खूप महत्वाचं होऊन बसलेलं आहे. व्हायरल होणं म्हणजे काय ? तर झपाट्याने अत्यंत कमी वेळात लाखो लोकांपर्यंत पोहचणे. यामध्ये अनेक प्रकार सुद्धा आहेत. काही चांगल्या मार्गाने व्हायरल होतात. किंवा काही चुकीच्या गोष्टीही व्हायरल होत असतात.

पण हे सगळं काही का असेना तरीही व्हायरल होण ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. काही वर्षांपूर्वी अशीच एक डान्स ची व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल झाली होती. त्यामधील डान्स लोकांना खूप आवडला होता. तिची डान्स करण्याची खूप जगावेगळी होती. म्हणून आज अनेक करोडो चाहते तिचे भारतात तयार झाले आहेत. तिचं नाव आहे सपना चौधरी.

हरियाणा डान्सर सपना चौधरी नेहमी तिच्या डान्सिंग साठी चर्चेत असते. पण यावेळी जरा वेगळ्या गोष्टीसाठी ती चर्चेत आली आहे. तिच्या सोशल मिडीयावर तिने तिचे कपाळावर कुंकू लावून फोटो शेयर केले आहेत. हे फोटो खूप कमी वेळात तुफान व्हायरल झालेले आहेत. अनेक जण अनेक शक्यतांवर कॉमेंट करत आहेत.

काहींना चाहत्यांना वाटत आहे की तिचं लग्न झालेलं आहे. अनेक जण अनेक प्रकारे चांगलं वाईट ट्रोल करत आहेत. आता हे सगळं पाहून अनेक प्रश्न पडताना दिसत आहेत. की खरच सपना चौधरीला या करोनाच्या काळात कुणी साजन खरच भेटलाय का ? तर चला मग, जाणुन घेऊयात संपूर्ण माहिती.

डान्सिंग स्टाईल ने लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या सपना चौधरीचा जबरदस्त चाहता वर्ग आहे. तिच्या नाचण्याच्या एका ठुमक्यावर अनेक जण ठुमके लावायला तयार होतात. एवढचं नाहीतर तिच्या शो ला प्रचंड गर्दी होत असते. उभा राहायला सुद्धा जागा राहत नाही. गर्दी जास्त असल्यामुळे अनेक वेळा तिच्या शो मध्ये धक्काबुक्की होत असते.

तिचे व्हायरल झालेले फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की सपना ने खरच लग्न केलं काय ? पण तिच्याकडून याचं काहीच प्रत्यूत्तर आलेलं नाही. सपना ने तिच्या इन्स्टाग्रामवर पिवळ्या सलवार कुर्त्या मध्ये काही फोटो टाकले आहेत. ज्यामध्ये तिच्या कपाळावर कुंकू लावलेलं आहे.

आणि ती खूप आनंदी ही आहे. ते फोटो पाहून शंभर टक्के वाटतं की सपना ने लग्न केलेलं आहे. पण तिचा साजन नेमकं कोण असेल ? याची प्रचंड उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. तिने फोटो खाली खूप सुंदर कॅप्शन टाकलेला आहे. की “ बिमार है ओ, जो हमें मुस्कुराता देख. उसे ठीक करने कोई हकीम धुंड लो ”..

सपना चौधरी या डान्सिंग क्विन ची एका अदा साठी तिचे चाहते तरसलेले असतात. पण यावेळी अदा पाहून ते जरा प्रश्नात पडलेले आहेत. कारण तिने लग्न केलं का ? केलं तर कुणाशी ? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मात्र आता सपनाच देऊ शकते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.