कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे चे हे 10 फोटो पाहून व्हाल थक्क

0

‘चला हवा येऊ द्या’ मुळे प्रकाशझोतात असलेली अभिनेत्री श्रेया सध्या चर्चेत आहे ते तिच्या आगळ्या वेगळ्या फोटोशूटमुळे. उज्वलतारा या हॅण्डलूम ब्रॅण्डसाठी तिने नुकतेच विविध पेहरावात फोटोशूट केले. एक आदिवासी तरूणी, वनकन्या अशा बहुविधरंगी वेशभूषेत श्रेयाला पाहणे सुखद अनुभव आहे. ही छायाचित्रे तिने आपल्या चाहत्यांसाठी खुली केलेली आहेत.

श्रेया बुगडे आपल्या फॅशन सेन्सचे श्रेय स्वत:च्या आईला देते. श्रेयाच्या आईने फॅशन डिझाईनिंगचे कसलेही शास्त्रोक्त शिक्षण घेतलेले नसून निव्वळ निरीक्षणातून त्या पोषाख डिझाईन करायच्या. श्रेयाचे जवळपास सगळेच पोषाख त्यांनी डिझाईन केले आहेत.

श्रेयाला स्वत:ला साडी मध्ये वावरणे जास्त आवडते. उज्वलतारामधील हॅण्डलूमची वस्त्रप्रावरणे कोणत्याही स्त्रिचं सौंदर्य खुलवण्यास पुरेसं आहे असं तिला वाटतं. उज्वलताराच्या हॅण्डलूम साड्यांमधील श्रेयाला पाहतांना तिचं वाक्य अधोरेखित होते. या पेहरावातील श्रेयाला पाहणं एक सुखद अनुभव आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!