Loading...

…तर तुमच्या मुलीला मिळतील 27 लाख रुपये.

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

आयुष्यात आपल्याला आणि आपल्या मुलांना कधी कोणता त्रास होऊ नये म्हणून आपण काय वाट्टेल ते करतो. आरडी करतो, एफडी करतो, म्युच्युअल फंड घेऊन ठेवतो. प्लॉट आणि फ्लेट सुद्धा घेऊन ठेवतो. आपल्याला वाटते पैसा अडकलेला राहला तर उद्या चालून आपल्याच काम कामात येईल असा विचार करतो . पोरांच्या शिक्षणाच्या कामात येईल, मुलीच्या लग्नाच्या कामात येईल.

Loading...

मुलगी जन्म्लाला आल्या बरोबरच तिच्या भविष्याचा विचार करावा लागतो आणि त्यासाठी एक चांगला मार्ग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तुमची एलआईसी पॉलिसी आहे का; “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी वाली”? आजकाल सगळ्यांची असते. भारत सरकारची ही विमा कंपनी आपल्याला स्वस्त दरात अनेक प्रकारच्या विमा पोलिस्या सामान्य जात्नेसाठी बाजारात घेऊन येते.

यांपैकी एक आहे “कन्यादान पॉलिसी”. खरंतर या पॉलिसीचं नाव कन्यादान योजना नाही आहे. एजंट विकताना या पॉलिसीला कन्यादान पॉलिसी असं म्हणतात. भारत सरकारच्या या योजनेमध्ये कमी पैशांची गुंतवणूक आहे आणि भविष्यात त्याचा खूप फायदा आहे.

कसा आहे हा प्लान: या पोलिसी प्लान मध्ये तुम्हाला दररोजचे १२१ रुपये द्यायचे आहेत म्हणजे महिन्याला सरासरी ३६०० रुपये. आम्ही तुम्हाला सरासरी प्रीमियम सांगतोय, तुम्ही कमी किंवा जास्त प्रीमियमचे प्लान सुद्धा निवडू शकता. यात गुंतवणूक करणे तेवढे कठीण आणि बजेटच्या वर नाही. यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला पॉलिसी संपल्यावर त्याची चांगली बक्कळ रक्कम हाती येईल.

जर तुमचा बजेट कमी असेल तर तुम्ही कमी प्रीमियमचा प्लान निवडावा आणि बजेट जर जास्त असेल तर जास्त प्रीमियमचा प्लान निवडावा. जेवढे प्रीमियम जास्त, तेवढा जस्त फायदा. मुलगी जन्मली कि तिच्या शिक्षणाचा म्हणा किंवा लग्नाचा विचार पालकांच्या डोक्यावर असतोच. ज्यांना मुलगी आहे अश्या पालकांच्या डोक्यावरचे ओझे कमी व्हावे म्हणून LIC ने मुलींच्य़ा लग्नासाठी ही पोलिसी आणली आहे.

Loading...

या योजनेत, सांगितल्या प्रमाणे जर तुम्ही दिवसाला १२१ रुपये जमा केले तर दर महिन्याला तुम्हाला सरासरी ३६०० रुपये जमा करावे लागतील. अशीच गुंतवणूक जर तुम्ही २५ वर्षे केली तर तुम्हाला त्या पोलिसीचे तुम्हाला २७ लाख रुपये मिळतील. हीच या योजनेची खास बाब आहे. घेतल्यानंतर जर आकस्मित मृत्यु झाला तर योजनेचे पैसे भरावे लागणार नाहीत. याउलट तुम्हाला वार्षिक 1 लाख रुपये मिळतील
या योजनेत 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यानंतर 27 लाख मिळणार आहेत.

योजना घेतल्यानंतर जर आकस्मित मृत्यु झाला तर योजनेचे पैसे भरावे लागणार नाहीत. याउलट तुम्हाला वार्षिक 1 लाख रुपये मिळतील. या योजनेत 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यानंतर 27 लाख मिळणार आहेत. योजना घेतल्यानंतर जर त्या व्यक्तीचा म्हणजे तुमच्या मुलीचा आकस्मित मृत्यु झाला तर योजनेचे पैसे भरावे लागणार नाहीत. तुम्हाला कोणतेच प्रीमियम द्यावे लागणार नाही तर कंपनी तुम्हाला वार्षिक 1 लाख रुपये देईल. 25 वर्षे पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना आणखीचे 27 लाख रूपये मिळतील.

या योजनेसाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा अनुक्रमे वय वर्षे १ ते वय वर्षे ३० पर्यंत आहे. या योजनेची खास गोष्ट हीच आहे कि पोलिसी २५ वर्षांचा फायदा देते पण तुम्हाला प्रीमियम मात्र २२ वर्षांचेच द्यायचे आहेत. सोबतच जर ही पोलिसी तुम्ही घेतली तर या पोलिसीच्या शेवटच्या काही वर्षांत मुलीला १ लाख रुपये मिळतात आणि मग लाभार्थ्यांना उर्वरित १७ लाख म्हणजेच तुमचा फायदा “काम के साथ भी, काम के बाद भी”. आहे ना फायदाच फायदा ?

जर तुम्हाला ही गोष्ट फायद्याची वाटली असेली तर लगेच आपल्या LIC एजंटला संपर्क करा आणि चौकशी करा. हा लेख शेयर करून आपल्या जवळच्या माणसांनाही याबद्दल माहिती द्या.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.