हे पाच रोग तुमच्या सेक्स लाईफ मध्ये अडथळा आणू शकतात !

0

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी, आपले मन आणि भावना कुणासोबत शेयर करता याव्या म्हणून माणूस लग्न करतो आणि दोघांतील प्रेम कायम टिकून राहावं त्यातला एक प्रमुख मुद्दा आहे लैंगिक संबध. तसे तर खूप कारणे आहेत ज्याने सेक्स लाइफचे नुकसानीसाठी होऊ शकते. परंतु तुम्हाला माहित आहे का की काही रोग आहेत जे लैंगिक आयुष्याचे नुकसान होऊ शकतात. जास्त वेळ न घेता सुरु करूया त्याबद्दलची माहिती.

ॲनिमिया : ॲनिमियामुळे आपली उर्जा थेट कमी होते, ज्यामुळे आपल्या सेक्स ड्राइव्हवर परिणाम होतो. मानवी शरीरातील लोह तत्वाच्या कमी मुले आपल्याला एनिमिया सारखे रोग होतात म्हणून शरीरातील लोहाचे प्रमाण व्यवस्थित सांभाळायला पाहिजे नाहीतर ते तुमच्या आयुष्याच्या लैंगिक समस्येचे कारण बनू शकते.

मधुमेह : हा रोग कुणालाही होऊ शकतो आणि केव्हाही होऊ शकतो. मधुमेहाचे एक ना अनेक वाईट प्रभाव शरीरावर होतात. शरीराच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले कि मधुमेहामुळे रक्त प्रवाह प्रभावित होतो. ज्यामुळे पुरुषांसाठी उत्तेजित होणे कमी होते.

हायपरटेन्शन : हायपरटेन्शन ही सुद्धा तुमचे लैंगिक आयुष्य प्रभावित करणारी एक मोठी समस्या आहे. हायपरटेन्शन हे तुमच्या रक्तवाहिन्यासंबंधित रोगांना चालना देते, त्यांना वाढण्यास मदत करते आणि त्यामुळेच तुमच्या शरीरातील रक्त प्रवाह प्रभावित होतो; हे कारण आहे याने इरेक्टाईल दिस्फंकशन सारक्या समस्या उद्भवतात.

स्लिप डिस्क : तुम्हाला होणारा कमरेचा त्रास सुद्धा तुमच्या “आयुष्यावर” प्रभाव पाडू शकतो. चेतारज्जूची हि समस्या किंवा स्लीप डिस्क सारखी समस्या तुमच्या शरीराला प्रोत्साहित करत नाही कि तुम्ही आपल्या बेडवर आपला आनंददायक क्षण घालवू शकाल. जवल्पासून ६१% लोकांना ही समस्या असते.

उदासीनता : या गोष्टी सुद्धा तुमचे लैंगिक आयुष्य प्रभावित करते, बरं का ! उदासीनतेमुळे लैंगिक कारवाई अचानक कमी होते. निरुत्साही राहिल्याने याचा परिणाम तुम्हाला जाणवतो.

हे संशोधक तथ्य आहेत. आपण कोणताही सल्ला सुरू करण्यापूर्वी किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या तज्ञाची सल्ला घ्या. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर शेयर करा आणि अश्या अपडेट साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!