बॉलीवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्रींकडे नाहीये भारताचे नागरिकत्व!

मित्रांनो, एनआरसी विधेयकाबाबत भारत देशात बराच तणाव आहे आणि त्यास विरोध दर्शविला जात आहे. याचा निषेध म्हणून सर्वसामान्यांपासून ते फिल्मी विश्वापर्यंतचे लोकही रस्त्यावर उतरले आहेत. बॉलिवूडमध्ये काम करणार्‍या काही अभिनेत्रींकडेही भारताचे नागरिकत्व असल्याचे प्रमाणपत्र नाही.

कतरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्याकडेही भारताचे नागरिकत्व नाही. तिचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता, वडिलांचे नाव मोहम्मद कैफ असून ते भारतीय आहेत आणि आई अमेरिकन आ.

8 वर्षांची होती, तेव्हा कतरीना फ्रेंचमध्ये गेली, त्यानंतर स्वित्झर्लंड, पोलंड आणि बेल्जियम त्यानंतर युरोप आणि त्यानंतर इंग्लंड देशात राहिली. 2003 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता आणि आता ती भारतात राहत आहे.

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात तरुण अभिनेत्री आहे, तिच्या वडिलांचे नाव महेश भट्ट असून ते चित्रपट निर्माते आहेत, आईचे नाव सोनी रझदान आहे. आलियाचे नागरिकत्व ब्रिटिश आहे कारण आलियाचा जन्म तेथे झाला.

आलियाचा ब्रिटिश पासपोर्ट आहे आणि आलियाने 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्याकडे देखील भारताचे नागरिकत्व नाही.

नर्गिस फाखरी एक अमेरिकन नागरिक असून तिच्या वडिलांचे नाव मोहम्मद फाखरी आहे जे पाकिस्तानचे असून तिच्या आईचे नाव मेरी आहे जी अमेरिकन आहे. नर्गिसने 2011 मध्ये ‘रॉकस्टार’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिच्याकडे देखील भारताचे नागरिकत्व नाही.

जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडची एक सुंदर अभिनेत्री आहे पण तिचे श्रीलंकेचे नागरिकत्वही आहे आणि तिचे वडील श्रीलंकेचे असून तिची आई मलेशियातील आहे. जॅकलिनने 2009 मध्ये ‘अलादीन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जॅकलिन फर्नांडिसकडे देखील भारताचे नागरिकत्व नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.