Loading...

कार्यकर्त्यानी हे गाणं ऐकवल्यावर उदयनराजेंना अश्रू अनावर झाले.

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

साताऱ्याचे खासदार व शिवछत्रपतींचे वंशज असलेले उदयनराजे आपल्या खास स्टाईल साठी प्रसिद्ध आहेत. एक आक्रमक नेते अशी त्यांची ओळख आहे परंतु उदयनराजे जितके आक्रमक आहेत त्यापेक्षा जास्त ते भावनिक आहेत हे मात्र तितकेच खरे. मागील वर्षी शहीद झालेल्या जवानाच्या घरी भेट द्यायला गेले असता देखिल राजे भावनिक झालेले. जी माणसे स्वभावाने आक्रमक असतात ती खुप प्रेमळ व भावनिक असतात हे मात्र नक्की.

Loading...

तसेच नुकतीच अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी राजेंची भेट घेतलेली तेव्हा सुद्धा राजेंना अश्रू अनावर झालेले. आज देखिल अशाच प्रकारे उदयनराजेंना गहिवरुन आले व त्यांच्या डोळ्यात पाणी आले. नुकतेच उदयनराजेंवरती एक गाणे बनवण्यात आलेले आहे गाण्याची चाल व शब्द खरोखरच कार्यकर्त्यांचा जोष वाढवणारे आहेत.

आज तेच गाणे व राजेंचे काही गाजलेले डायलॉग उदयनराजेंना ऐकवुन दाखवत होता सुरवातीला चेष्टा मस्करी करणारे राजे अचानक गाण्यातील शब्द ऐकुन भावनिक झाले व त्यांच्या डोळ्यात पाणी आले आले रे आले रे आले रे माझे राजे आले रे आले रे आले माझे उदयनराजे असे त्या गाण्यातले शब्द होते हे गाणे ऐकत असताना उदयनराजेंना भरुन आलं व त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

उदयनराजेंचा हा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. उदयनराजेंच्या संबंधित कोणतीही बातमी अथवा व्हिडीओ आला की तो हमखास ट्रेंडिंग मध्ये येतोच येतो युट्युब वरील त्यांच्या सर्व व्हिडीओ ना लाखांच्या घरात व्ह्यूज असतात व फेसबुकवर हजारोंच्या संख्येने शेअर असतात

 

Loading...

जी माणसे स्वभावाने आक्रमक असतात ती खुप प्रेमळ व भावनिक असतात हे मात्र नक्की. हिंदवी स्वराज्याचे तेरावे छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले महाराजसाहेब यांच्या चरणी मानाचा मुजरा.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.