दुधात मिसळून या दोन गोष्टी रोज चेहऱ्याला लावा आणि दुधासारखा गोरा चेहरा मिळवा !

0

सुंदर आणि गोरा चेहरा कुणाला नको? सगळ्यांनाच हवा असतो. मुलगा असो वा मुलगी – सगळ्यांनाच गोरा चेहरा आवडतो. तर आज तुम्हाला मी सांगणार आहे गोरा आणि सुंदर चेहरा मिळविण्यासाठी Facepack कसा तयार करायचा? हा लेख पूर्ण आणि बारकाईने वाचा जेणेकरून कोणताही मुद्दा सुटायला नको. चला तर जाणून घेऊया हे कसं करायचं.

१) सर्वात आधी एक कटोरी आणि एक चम्मच घ्या. ज्यात तुम्हाला हे सगळं मिसळता येईल. २) त्यात चार चम्मच कच्चे दुध टाका. लक्षात घ्या कि तुम्हाला कच्चे दूधच वापरायचे आहेत. गरम केलेल्या दुधाने काहीच फायदा होणार नाही म्हणून फक्त कच्चे दुध वापरा.

३) आता त्या कच्च्या दुधात एक चम्मच अलुविरा/कोरफड चे चिक/तेल टाका. जर तुमच्या घरी किंवा सभोवताल कोरफड नसेल तर तुम्ही अलुविराचे फेसवाश सुद्धा वापरू शकता.

४) त्याला ढवळून घ्या. ५) आता त्यात गुलाबजल मिसळवून घ्या. जर तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा गुलाबजल बनवू शकता. ६) घरच्या घरी गुलाबजल बनविण्यासाठी तुमच्या आवडीचे गुलाबाचे फुल पाण्यात उकळायला घाला आणि नंतर त्या पाकळ्या चाळणीने वेगळ्या करून घ्या.

७) आता तयार असलेल्या मिश्रणात २ चमचे गुलाबजल टाका. ८) आणि त्याला पुन्हा ढवळून स्थिर करा. ९) तयार झालेलं मिश्रण एका ट्रे मध्ये फ्रीजर मध्ये ठेवा. तुम्ही तुमच्याकडे असलेला आईसट्रे तुम्ही या कामात वापरू शकता. बर्फ तयार होईपर्यत ते तसेच ठेवा.

१०) तयार झालेला बर्फ आता वापरण्यासाठी योग्य आहे. तुम्ही तो चेहऱ्यावर हलक्या हाताने घसा आणी १० मिनिटे वाळू द्या. ११)१० मिनिटानंतर तुम्ही आपला चेहरा धुवून घ्या. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात फरक जाणवेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!