या चार पद्धती वापरून वाढवू शकता शारीरिक सुखाचा आनंद !

0

शारीरिक सुख अनुभवण्याची गोष्ट जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा त्यामध्ये स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचा खूप महत्त्वाची भूमिका असते. पुरुष हा शारीरिक सुखाची अपेक्षा स्त्री कडून ठेवतो. आणि हे तिला आधी जाणवून देतो आणि मग वेळ साधून त्यावर काम करून टाकतो. पण स्त्री ही पुरुषाच्या पेक्षा जास्त शारीरिक सुखाच्या जवळ पोहचलेली असते.

मुलगी वयात आली की तिच्यामध्ये बाई किंवा मोठ्या वयाची स्त्री होण्याची लक्षण दिसून येत असतात. स्त्री मध्ये सेक्स करण्याची सगळयां पेक्षा जास्त भावना असते. तिची उत्तेजित होण्याची पावर ही पुरुषमंडळी पेक्षा खूप अधिक असते. म्हणून जर स्त्री पुरुष यांना जर सेक्स चा आनंद घेण्याचा असेल तर या पाच गोष्टी नक्की अंमलात आणा !

१) तिची भीती घालवा !.. जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला सेक्स चा आंनद घ्यायचा असेल तर त्यांना आधी ठिकाण ठरवावं लागेल. ते ठिकाण सेफ असलं पाहिजी. मग तिला फक्त तिथं जाऊन आनंद घेऊन मोकळा वेळ घालवूया असे बोलावे. आणि तिला वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टींची भीती घालवण्यासाठी तिला आधी विश्वास मध्ये घेणं खूप गरजेचं आहे.

२)प्रेम समजून उमजून करा शारीरिक सुख ! ज्या व्यक्ती सोबत तुम्ही आयुष्य घालत असता त्या व्यक्तीला तुम्ही ज्या ठिकाणी घेऊन जाताल त्या ठिकाणी आधी प्रेम करा. त्या व्यक्तीला विश्वासात घ्या !..नंतर त्या व्यक्तीला जुन्या आठवणींन मध्ये रमवावा. मग हळूहळू हातापासून सुरुवात करावी. मग मानेच्या ठिकाणी कुरवाळत राहणे. व किस करून शारीरिक सुख घ्यायला सुरुवात करावी.

३) तिची स्तुती करा !.. तिची स्तुती करा. तिच्या कामाचं कौतुक करा. तिच्याविषयी चांगलं बोला. तिला सांगा की तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता. मग ती भावनाधिन होऊन तुमच्या मध्ये गुंतून जाईल.

४) घाई करू नका ! शारीरिक सुख हे आल्हाददायक अनुभवायचं असेल तर गेल्या गेल्या घाई करू नका. वरील तीन गोष्टी वापरून सुरुवात करा. तुमचं शारीरिक सुख उपभोगण्याची प्रोसेस तिला कळून देऊ नका. हळूहळू तिला जवळ घ्या. आयुष्य भर साथ देईल. वगैरे वगैरे अश्या गोष्टी पटवून कामाला सुरुवात करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!